Ganeshotsav 2024 Special Trains: गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी LTT-Kudal-LTT धावणार 6 साप्ताहिक विशेष फेऱ्या

लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गणपती स्पेशल ट्रेन दरम्यान साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

Indian Railways Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोकणामध्ये गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेकडून विशेष ट्रेन सोडल्या आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान वातानुकूलित साप्ताहिक विशेष ६ फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. http://enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळवरया गाडीची अधिक माहिती प्रवाशांना मिळणार आहे. तर या ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरू झाली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस-कुडाळ-लोकमान्य टिळक टर्मिनस गणपती स्पेशल ट्रेन

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement