Kolhapur Rains: कोल्हापूर जिल्ह्याला पावसाने झोडपलं; पंचगंगा नदी धोका पातळीजवळ

कोल्हापूर जिल्हयांतले ८१ बंधारे पाण्याखाली, संभाव्य पुराचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुव्वाधार पाऊस कोसळत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. कोल्हापूरात पंचगंगा नदी धोका पातळीजवळ पोहचली आहे. सध्या पावसामुळे 150 पेक्षा अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे तर 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पुराचा धोका लक्षात घेता सध्या प्रशासनाकडून नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगितले आहे. Panchganga River: पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली; मिरज-कोल्हापूर मार्गावरील रेल्वे सेवा धोक्यात .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement