महाराष्ट्र
Mumbai Weather Forecast Today: मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून यलो अलर्ट
Pooja Chavanभारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज २९ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुसळधार पावसाने काही ठिकाणी पाणी साचले आहे.
नागपूरात चालक, क्लिनरसह पुराच्या पाण्यात ट्रक गेला वाहून; थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद
Amol Moreचालकाने ट्रक पाण्यातून चावण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे.
Palghar Marriage Fraud: 9 वर्षांत 20 लग्नं, महिलांकडून लाखोंचा ऐवज घेऊन फरार झालेला इसम पालघर पोलिसांच्या जाळ्यात
Jyoti Kadam20 महिलांशी लग्न करून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका 43 वर्षीय व्यक्तीला पालघर पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज नियाज शेख असं आरोपीचं नाव असून तो प्रामुख्याने विधवा महिला त्याच्या टार्गेटवर असायच्या.
Yavatmal Video: ओढा ओलांडणारा शेतकरी बैलगाडीसह पाण्यात वाहून गेले, यवतमाळ जिल्ह्यातील घटना
Amol Moreहा व्हिडिओ यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील उमरी कपेश्वरचा आहे. नाल्यात वाहून गेल्यानंतर बैल आणि शेतकरी दोघेही काही अंतरावर किनाऱ्यावर आले
Yashashri Shinde Death Case: यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांचा पोलीस स्थानकावर मोर्चा; मारेकऱ्याला ताब्यात देण्याची केली मागणी
Amol Moreमोठ्या संख्यने उरणकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. उरणमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली होती. आरोपीला अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली.
Mumbai Fire: दादर येथे चित्रा सिनेमा हॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamदादर येथे असलेल्या चित्रा सिनेमा हॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Maharashtra Honour Killing: छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑनर किलिंगची घटना; आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून तरूणाचा खून
Jyoti Kadamभर रस्त्यात तरुणाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली. दरम्यान, मुलीचे वडील गीताराम किर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब किर्तीशाही अशी आरोपींची नावे आहेत.
Ceiling Plaster Collapses In Kopri: कोपरी येथे सिलिंगचे प्लास्टर कोसळून 27 वर्षीय तरुण जखमी
Bhakti Aghavठाणे महानगरपालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, 50 वर्षे जुन्या असलेल्या चार मजली इमारतीतील फ्लॅटमध्ये ही घटना पहाटे 4:05 वाजता घडली.
Haribhau Bagde Political Journey: आरएसएस स्वयंसेवक ते आमदार व्हाया विधानसभा अध्यक्ष आणि आता राज्यपाल, हरिभाऊ बागडे यांचा राजकीय प्रवास
अण्णासाहेब चवरेज्येष्ठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) नेते आणि महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे (Haribhau Bagde) यांची राजस्थानच्या राज्यपालपदी (Rajasthan Governor) नियुक्ती करण्यात आली आहे. 'नाना' म्हणून राजकीय वर्तुळात ओळखले जाणारे, बागडे हे पूर्वी औरंगाबाद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री विधासभा मतदारसंघातून येतात.
Yashashree Shinde Murder: नवी मुंबईत एका तरुणीची निर्घृण हत्या, चेहरा दगडाने ठेचला, प्राइवेट पार्टमधेही केल्या अनेक जखमा
टीम लेटेस्टलीमहाराष्ट्रातील नवी मुंबईतील उरण येथे झालेल्या २० वर्षीय यशश्री शिंदेच्या हत्येप्रकरणी दिवसेंदिवस नवनवीन तथ्य समोर येत आहे. या घटनेत पोलीस यशश्रीचा आरोपी प्रियकर दाऊद शेख याचा शोध घेत आहेत. मात्र याप्रकरणी आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. यशश्रीचा प्रियकर दाऊदने तिची हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. या दाव्याबाबत पोलिसांना दाऊदच्या विरोधात अत्यंत महत्त्वाचे पुरावे मिळाले असून त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा मार्गच बदलला आहे.
Mumbai Weather forecast For Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 28 जुलै रोजी मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.IMD च्या अंदाजानुसार, मुंबईत सोमवार ते बुधवारपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
Thane Rape Case: ठाण्यात एका तरुणीवर अनेकदा बलात्कार केल्याप्रकरणी एका आरोपीला अटक
Shreya Varkeमहाराष्ट्रातील मुंबईतील जोगेश्वरी भागातून एका तरुणीवर अनेकदा बलात्कार करून तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी २८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलीस अधिकाऱ्याने रविवारी ही माहिती दिली. राबोडी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, रियासत इलियास कुरेशी असे आरोपीचे नाव असून तो शिंपी आहे.
Thane Shocker: ठाणे महानगरपालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ; पिण्याच्या पाण्यात आढळले मृत प्राण्यांचे अवयव
Jyoti Kadamठाण्यात रहिवाशांना पिण्याच्या पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळल्याचे समोर आले. रहिवाशांनी त्याचे फोटो एक्सवर टाकत महानगरपालिकेला टॅग करत त्याबाबतची तक्रार केली आहे. गांधी नगर, कापूरबावडी, मानपाडा भागामध्ये पाण्यात मृत प्राण्यांचे अवयव आढळल्याचे समोर आले आहे.
TMC Demolishes Cat Shelter: ठाणे मनपाने मांजर निवारा शेड पाडले, 150 मांजरी बेपत्ता; प्राणीमित्रांमध्ये संताप (Watch Video)
अण्णासाहेब चवरेठाणे महानगरपालिकेने (TMC) एक धक्कादायक पाऊस उचलले आहे. ज्यामुळे प्राणीप्रेमींमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पालिकेने ठाणे पाच पाखाडी (Panch Pakhadi) परिसरात मुसळधार पाऊस सुरु असतानाच मांजर निवारा शेड पाडून (Cat Shelter Demolishes) टाकले आहे. ज्यामुळे या निवारा केंद्रात असलेल्या शेकडो मांजरी बेघर झाल्या.
Cylinder Blast In Vikhroli: विक्रोळीत सिलेंडरचा स्फोट; आगीत होरपळून 2 जण जखमी (Watch Video)
Bhakti Aghavअग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम सोसायटी, संजय नगर येथील एका झोपडीत रात्री 9:35 च्या सुमारास स्फोट झाला. ज्यामुळे विद्युत वायरिंग आणि घरातील सामान जळून खाक झाले.
Mumbai Weather Forecast: मुंबईमध्ये मुसळधार पाऊस विश्रांतीवर, शहर आणि उपनगरांसाठी यलो अलर्ट; IMD कडून हवामान अंदाज जारी
अण्णासाहेब चवरेमुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी काही तलाव (Mumbai Lakes) पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मात्र, काही तलाव अद्यापही पाणीसाठ्याची किमान पातळी गाठू शकले नाहीत. त्यामुळे धरणक्षेत्रात पावसाची अद्यापही प्रतिक्षा असताना मुंबई शहरातील मुसळधार पाऊस विश्रांतीवर (Mumbai Rain Alert) गेला आहे. सलग तीन ते चार दिवस संततधार कोसळल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली
Rise in Missing Girls and Women in Maharashtra: महाराष्ट्रात बेपत्ता मुली, महिलांच्या संख्येत वाढ, मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल
अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्रातील बेपत्ता मुली आणि महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या चिंताजनक वाढीवर प्रकाश टाकणारी जनहित याचिका (Public inIerest Litigation) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) दाखल करण्यात आली आहे.
MBA Student Dies By Suicide: मालाडमध्ये 22 वर्षीय एमबीए विद्यार्थ्याची आत्महत्या; शैक्षणिक दबावामुळे सातव्या मजल्यावरून मारली उडी
Bhakti Aghavध्रुविल व्होरा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो एमबीएच्या पहिल्या वर्षात होता. ध्रुविलने कचपाडा येथील वासुदेव या त्यांच्या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारली.
New Governors Appointment For Nine States: महाराष्ट्रासह नऊ राज्यांना नवे राज्यपाल; रमेश बैस यांच्या जागी सीपी राधाकृष्णन, हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजस्थानच्या गव्हर्नर पदाचा कारभार
Bhakti Aghavमहाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपला, ज्यामुळे नवीन राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात नियुक्त केलेल्या राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आली नाही.
Pune Water Supply: पुणे शहरात अनेक भागात दूषित पाण्याचा पुरवठा, पाणी उकळण्याचे रहिवाशांना आवाहन
Amol Moreसुरक्षिततेची खात्री करण्यासाठी रहिवाशांना वापरण्यापूर्वी पाणी उकळण्याचे आवाहन केले आहे.