नागपूरात चालक, क्लिनरसह पुराच्या पाण्यात ट्रक गेला वाहून; थरारक प्रसंग कॅमेऱ्यात कैद

चालकाने ट्रक पाण्यातून चावण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे.

नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार गावातील पुलावरून ट्रक वाहून गेला आहे. ट्रकमध्ये 2 जण असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ट्रक रिकामा असून पुलावरून 4 फूट पाणी असूनही चालकाने ट्रक पाण्यातून चावण्याचं धाडस केल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये शूट केला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement