Mumbai Fire: दादर येथे चित्रा सिनेमा हॉलमध्ये आगीची घटना; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल
दादर येथे असलेल्या चित्रा सिनेमा हॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Mumbai Fire: दादर (Dadar) येथे असलेल्या चित्रा सिनेमा हॉलमध्ये (Chitra Cinema Hall)आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाली नाही. सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमध्ये आग लागली. ही इलेक्ट्रिक ओव्हन, खाद्यपदार्थ, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन आणि वायरिंगपर्यंत मर्यादित आहे. सुरक्षेच्या कारणास्तव थिएटर खाली करण्यात आले आहे.
पोस्ट पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Hyderabad Fire: हैदराबादच्या इमारतीत शॉर्ट सर्किटमुळे लागली आग; 17 जणांचा मृत्यू, PM Narendra Modi यांनी व्यक्त केले दुःख
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
BEST CNG Bus Catches Fire: मार्वे बस स्थानकावर बेस्ट सीएनजी बसला आग; कोणतीही जीवितहानी नाही
Advertisement
Advertisement
Advertisement