महाराष्ट्र
Uran Murder Case: यशश्री शिंदे हत्येप्रकरणातील आरोपी दाऊद शेखला अटक, कर्नाटकातून घेतले ताब्यात
Pooja Chavanरायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे हिच्या हत्येप्रकरणातील आरोपी दाऊद शेख (२४) याला अटक करण्यात आले आहे. नवी मुंबईतील क्राइम ब्रॅंचने आरोपीला अटक केले.
Howara-CSMT Express Derailed near Chakradharpur: झारखंड मध्ये हावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर नागपूर, सेवाग्राम, वर्धा, बसवळ, बडनेरा, शेगाव स्टेशनसाठी हेल्पलाईन नंबर जारी
टीम लेटेस्टलीहावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर इंडियन रेल्वे कडून विविध मार्गांवर माहिती देण्यासाठी हेल्पलाईन जारी केले आहेत.
Navi Mumbai Murder Case: नवी मुंबई च्या उरण मध्ये एकतर्फी प्रेमातून 22 वर्षीय तरूणीची हत्या करणारा दाऊद शेख अखेर पोलिसांच्या ताब्यात; कर्नाटकातून अटक
टीम लेटेस्टलीमृत तरूणी सोबत आरोपी दाऊदचे जुने संबंध होते. 2018 मध्ये पहिल्यांदा त्याने तिला पाहिलं होतं. ती 15 वर्षांची असताना तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आला होता
Pune Rain: पुण्यात विद्यार्थी मुठा नदीच्या पाण्यात पडला; Video व्हायरल
Amol Moreया मुलाचं वय अंदाजे वय 12 वर्ष सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाकडून 2 पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.
Mumbai Worli Hit-and-Run Case: अमृता फडणवीस यांच्याकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची भेट (Watch Video)
टीम लेटेस्टलीहिट-अँड-रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या हिट-अँड-रन प्रकरणाती कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Blue Whale Challenge Game टास्क पूर्ण करण्यासाठी आत्महत्या? मोबाईल गेम्सचे व्यसन, पुणे येथील इयत्ता 10 वीतील मुलाचा मृत्यू
Amol Moreपिंपरी चिंचवडमध्ये दहावीत शिकणाऱ्या मोबाईल गेमचं व्यसन जडलं. या व्यसनाच्या आहारी तो इतका गेला की, त्याला इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून उडी मारण्याचा टास्क मिळाला.
Luxury Car Rams School Bus: आलिशान कारची स्कूल बसला धडक, विद्यार्थी जखमी; चिंचवड येथील घटना (Watch Video)
टीम लेटेस्टलीपिंपरी चिंचवड सायन्स पार्कजवळील बीआरटी लेनवर स्कूल बस आणि कारची धडक झाली. हा अपघात आज (29 जुलै) दुपारी12.30 च्या सुमारास ही टक्कर झाली. ज्यामुळे स्कूल बसच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले. तसेच, काही विद्यार्थी जखमी झाले.
Sudden Death of Thane Man: भांडणानंतर हृदयविकाराचा झटका; तरुण उभ्या उभ्याच कोसळला; शिवसेना नेत्याच्या मुलाचा मृत्यू (Watch Video)
अण्णासाहेब चवरेशिवसेना ठाणे जिल्हा माजी अध्यक्ष रघुनाथ मोरे यांचा मुलगा मिलिंद मोरे (Milind More) (वय ४७) यांचे निधन झाले आहे. ते 47 वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, मिलिंद यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूसमयीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे
Tiger Skin Trafficking Racket: वाघाच्या कातड्याची तस्कीर करणारे रॅकेट उद्ध्वस्त; पुणे कस्टमची मोठी कारवाई
अण्णासाहेब चवरेवाघाचे कातडे तस्करी (Tiger Skin Trafficking) करणाऱ्या एका रॅकेटचा पुणे सीमा शुल्क विभागाने (Pune Customs) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत सुमारे 8 कोटी रुपयांची वाघाची कातडी जप्त करण्यात आली. तसेच, रहीम रफिक नामक व्यक्तीच्या नेतृत्वाखालील टोळीशी संबंधित सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Supreme Court: अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
Amol Moreराष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकर यांच्या समोर झाली त्याचा निर्णय त्यांनी फेब्रुवारी महिन्यात दिला. चार आठवड्यात या नोटिशीला उत्तर द्यायचं आहे.
Pune Weather forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पुण्यात 31 जुलै पर्यन्त ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Pune Rain) थैमान घातले आहे.
Pune Accident: स्कूल बस आणि BMW कारची एकमेकांना धडक, दोन विद्यार्थी जखमी, पिंपरी चिंचवड येथील घटना
Pooja Chavanपुण्यात BMW कारची आणि स्कूल बसची एकमेकांना धडक लागल्याने अपघात घडला आहे. हा अपघात पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरात घडला आहे
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshभारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी आज यल्लो अलर्ट जाहिर केला आहे. मुंबईत आणि उपनगरात आज 29 जुलै रोजी ढगाळ वातावरणस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Bombay HC Issues Notice To MP Ravindra Waikar: अमोल कीर्तिकरांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने रवींद्र वायकर यांना बजावली समन्स नोटीस
टीम लेटेस्टलीकिर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्या निवडीला आव्हान देत, मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. आता अमोल कीर्तिकर यांच्या याचिकेवर, मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी खासदार रवींद्र वायकर यांना समन्स नोटीस बजावली.
Navi Mumbai Robbery: खारघर येथील सोन्याच्या दुकानात दरोडा, ११ लाख रुपयाचे दागिने चोरीला, तीन आरोपी फरार
Pooja Chavanनवी मुंबईतील खारघर परिसरात तीन चोरट्यांनी एका सोन्याच्या दुकानातून ११ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिघे जण हेल्मेट घालून दुकानात आले
Dr. Snehalata Deshmukh Passed Away: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या 85 वर्षी निधन
टीम लेटेस्टलीमुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगूरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वयाच्या ८५ वर्षाच्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
Navi Mumbai Suicide: बिल भरण्यासाठी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून दबाव, नवजात बाळाच्या बापाने केली आत्महत्या, गुन्हा दाखल
Pooja Chavanरुग्णालयाचे अव्वाचे सव्वा बिल आकारल्यामुळे एका वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी नेरुळ पोलिसांनी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या प्रशासनावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि एॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Mumbai Hit-and-Run: वरळीत थरारक अपघात, BMW ची धडक, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
Pooja Chavanपुण्यानंतर मुंबई शहरात देखील अपघाताची मालिका सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी एका BMW ने महिलेला चिरडले. या घटनेत तीचा मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एका BMW कारच्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
Shilphata Gangrape-Murder Case: शिळफाटा येथील महिलेवर सामूहिक बलात्कार आणि हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार; Ujjwal Nikam यांच्या नियुक्तीच्या सुचना
टीम लेटेस्टलीमहिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरुन नवी मुंबई पोलीसांकडे ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास चांगल्या पद्धतीने आणि जलदगतीने करण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या आहेत.
Pune Crime: कोयत्या गॅंगची दहशत, पैश्यांच्या वादातून दुकानदारावर हल्ला, पुण्यातील संजय पार्क येथील घटना (Watch Video)
Pooja Chavanपुणे नेमकं चाललं तरी काय? कधी कोयत्या गॅंगची दहशत तर कधी अपघाताची मालिका तर चोरी अश्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. आता तर अवघ्या ५० रुपयांसाठी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.