Mumbai Worli Hit-and-Run Case: अमृता फडणवीस यांच्याकडून वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची भेट (Watch Video)

हिट-अँड-रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या हिट-अँड-रन प्रकरणाती कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता.

Amruta Fadnavis | Photo Credit: X)

हिट-अँड-रन प्रकरणातील पीडित नाखवा कुटुंबीयांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या हिट-अँड-रन प्रकरणाती कावेरी नाखवा यांचा जागीच मृत्यू झाला होता. मुंबईतील शिवसेना नेत्याच्या मुलाने आपल्या आलीशान कारने नाखवा कुटुबास चिरडले होते. यात कावेरी यांचा मृत्यू झाला होता. अमृता यांचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने आपल्या एक्स हँडलवरुन शेअर केला आहे. (हेही वाचा, Worli Hit And Run Case: आदित्य ठाकरे यांनी कावेरी नाखवाचे यांचे पती प्रदीप नाखवा यांची घेतली भेट (Watch Video) )

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now