Pune Rain: पुण्यात विद्यार्थी मुठा नदीच्या पाण्यात पडला; Video व्हायरल
या मुलाचं वय अंदाजे वय 12 वर्ष सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाकडून 2 पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.
पुण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात पाण्याची आवक घटलेली नाही. परिणामी रविवारी रात्रीपासून खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे. पुणे शहरातील पुना हॉस्पिटलच्या पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाचं वय अंदाजे वय 12 वर्ष सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाकडून 2 पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.
पाहा पोस्ट -
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Ratnagiri Accident News: अंत्यविधीसाठी जाताना मुंबईतील पाच जणांवर काळाचा घाला; जगबुडी नदीच्या पुलावरुन कार 100 फूट खोल कोसळली, दोघे बचावले
Advertisement
Advertisement
Advertisement