Howara-CSMT Express Derailed near Chakradharpur: झारखंड मध्ये हावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर नागपूर, सेवाग्राम, वर्धा, बसवळ, बडनेरा, शेगाव स्टेशनसाठी हेल्पलाईन नंबर जारी

हावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर इंडियन रेल्वे कडून विविध मार्गांवर माहिती देण्यासाठी हेल्पलाईन जारी केले आहेत.

Howara-CSMT Express | X

झारखंड मध्ये हावड़ा-सीएसएमटी ट्रेनच्या दुर्घटनेनंतर नागपूर, सेवाग्राम, वर्धा, बसवळ, बडनेरा, शेगाव स्टेशनसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर क्रमांक 022 22 69 4040 आहे. नागपूरसारख्या विविध मार्गावरील स्थानकांवर, सेवाग्राम, वर्धा, बुसावळ, बडनेरा, शेगाव, हे हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नागपूर स्थानकाचा क्रमांक 7757912790 आहे. तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, 22861 हावडा ते कांताबाजी एक्सप्रेस, 08015. आणि 18019 खरगपूर ते धनबाद एक्सप्रेस आणि 12021-12022 हावडा बारबेल एक्सप्रेस, या तीन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 80% पेक्षा जास्त प्रवाशांना बसेस आणि इतर प्रमुख गाड्यांनी जवळच्या स्थानकांवर स्थानांतरीत केले आहे आणि त्यांना विशेष रेकसह पुढील प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जात आहे.

Howara-CSMT Express अपघातानंतर जारी हेल्पलाईन नंबर

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now