Dr. Snehalata Deshmukh Passed Away: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख यांचं वयाच्या 85 वर्षी निधन
मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगूरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वयाच्या ८५ वर्षाच्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
Dr. Snehalata Deshmukh Passed Away: मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगूरू डॉ. स्नेहलता देशमुख यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या वयाच्या 85 वर्षाच्या होत्या. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉ. स्नेहलता यांनी मुंबईत विद्यापीठात कुलगुरु असताना महत्त्वाची कामगिरी केली. गर्भ संस्कार, नवजात शिशू आणि माता आहार या विषयांवर त्यांनी काम केले. त्या मुंबईतील प्रसिध्द सायन रुग्णालयाच्या डीन होत्या. सध्या त्या मुंबईतील पार्ले टिळख विद्यालय संस्थेच्या संचालक मंडळ विश्वस्त म्हणून कार्यरत होत्या. (हेही वाचा- मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे न्यूयॉर्कमध्ये निधन)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
India-US Trade Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्याकडून भारत-अमेरिका मध्ये जवळजवळ 'शून्य' टॅरिफ कराराच्या ऑफरचा दावा
Urban Children vs Rural Kids Allergies: ग्रामीण की शहरी? कोणत्या मुलांमध्ये अॅलर्जी संसर्गाचे प्रमाण अधिक? काय सांगतो अभ्यास?
JNU ने स्थगित केला Turkiye च्या Inonu University सोबतचा शैक्षणिक सामंजस्य करार; 'राष्ट्रीय सुरक्षेचं' कारण
Advertisement
Advertisement