महाराष्ट्र
Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Dhanshree Ghoshपुण्यात आज मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने एकाकी घाट भागात अत्यंत मुसळधार सरी आणि मैदानी भागात मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Sharad Pawar Meet CM Eknath Shinde: शरद पवार यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 'वर्षा'वर भेट, आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा
Amol Moreखासदार शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा केल्याची शक्यता आहे.
Powai Pipeline Burst: पवईत पाण्याची पाईप लाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया
Amol Moreमुंबई उपनगरातील पवई परिसरात एका पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.
Waterlogging in Navi Mumbai: नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस; सखल भागात साचलं पाणी
टीम लेटेस्टलीनवी मुंबई मध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.
UPSC Aspirants Suicide In Delhi: 'माझा मृत्यू ब्रेकिंग न्यूज बनेल...'; UPSC ची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील 26 वर्षीय तरुणीची दिल्लीत आत्महत्या
Bhakti Aghavअंजलीने आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे की, 'मला माफ करा, मम्मी आणि पप्पा. मी सध्या जीवनाला कंटाळले आहे. माझ्या आयुष्यात फक्त समस्या आणि समस्या आहेत. कुठेही शांतता नाही. मला शांततेची गरज आहे. मी या तथाकथित नैराश्यापासून मुक्त होण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले, पण मी यावर मात करू शकत नाही.
Chitra Wagh: अनिल देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला; चित्रा वाघ यांचा हल्लाबोल (Watch Video)
Jyoti Kadamमहाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर निलंबीत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील याप्रकरणी अनिल देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
Sharad Pawar to meet Maharashtra CM Eknath Shinde: 'वर्षा' वर आज शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट; आठवडाभरातील दुसरी भेट
टीम लेटेस्टलीआज खासदार शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Forecast Update: ठाणे, पालघर, नाशिक, धुळे सह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासोबत वीजांचा कडकडाट, वादळी वार्‍याचा अंदाज
टीम लेटेस्टलीपुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.
Raigad Video: गावात स्माशानभूमीची व्यवस्था नसल्याने पूराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास
टीम लेटेस्टलीखालापूर तालुक्यातील आरकत वाडी आणि परिसरातील आदिवसी पाड्यांवर सोयीसुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना काही कठीण गोष्टीचा सामाना करावा लागत आहे. परिसरात स्मशानभूमी नदीच्या दुसऱ्या काठावर असल्याने अंतिम संस्कार करताना नदी ओलांडून दुसऱ्या काठावर जावे लागत आहे.
Anil Deshmukh 100 Crore Extortion Case: मुंबईचे निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप; PA मार्फत पैसे घेतल्याचे पुरावे CBI ला दिल्याची माहिती
टीम लेटेस्टलीजयंत पाटीलांवर काय आरोप केले आहेत याची माहिती समोर आलेली नाही पण सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर पीए मार्फत पैसे घेतल्याचं सांगण्यात आले आहे.
Boulders fell on track between Kasara and Igatpuri Stations: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान कोसळली दरड; मध्य रेल्वे कडून वाहतूक सुरळीत असल्याची माहिती
टीम लेटेस्टलीआज कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान रेल्वे रूळावर दरड कोसळली आहे.
Mahayuti Seat Sharing Formula: विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी! 15 ऑगस्टपर्यंत ठरणार महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला
Bhakti Aghavराष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले की, या फॉर्म्युल्याअंतर्गत ज्या जागांवर पक्षांचे आमदार विजयी झाले आहेत, त्या जागांवर सिटिंग गेटिंगचा फॉर्म्युला (Setting Getting Formula) ठरविण्यात आला आहे. ज्या पक्षांचे आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षांचेच उमेदवार निवडणूक लढवतील.
Tamhini Ghat Road Closure: ताम्हिणी घाट 5 ऑगस्ट पर्यंत वाहतूकीसाठी बंद
टीम लेटेस्टलीपावसाच्या दिवसात ताम्हिणी घाटात लॉंग़ ड्राईव्ह करत निसर्गाचं खुललेलं रूप पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते.
Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबईत आज यलो अलर्ट, IMD चा इशारा
टीम लेटेस्टलीभारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे
Nashik Phata to Khed Elevated Corridor: पुण्याजवळ 8-पदरी उन्नत नाशिक फाटा-खेड हाय-स्पीड कॉरिडॉरला केंद्राकडून मंजुरी; जाणून घ्या होणारे फायदे
टीम लेटेस्टलीपुण्याजवळ नाशिक फाटा ते खेड दरम्यान 30-किमीचा 8-पदरी उन्नत राष्ट्रीय हाय-स्पीड कॉरिडॉर बांधा-वापरा-हस्तांतरित करा तत्वावर विकसित केला जाईल. यासाठी 7,827 कोटी रुपये भांडवली खर्च येईल.
Shivbhojan Thali: महाराष्ट्रात प्रथमच तृतीयपंथीयांना शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता
टीम लेटेस्टलीतृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणून त्यांची आर्थिक प्रगती आणि उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात प्रथमच शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.
Mumbai Local Mega Block: पश्चिम रेल्वेकडून 3 ऑगस्टला रात्री वसई रोड ते भाईंदर दरम्यान मेगाब्लॉक; जाणून घ्या लोकलच्या वेळेत होणारे बदल
टीम लेटेस्टलीब्लॉक कालावधीत, विरार/वसई रोड ते बोरिवली/गोरेगाव स्थानकादरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या या जलद मार्गावर चालवल्या जातील.
Raj Thackeray Marathwada Tour: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने येत्या 4 ऑगस्टला मराठवाड्यापासून सुरु होणार राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा; पहा तपशीलवार कार्यक्रम
टीम लेटेस्टलीयेत्या 4 ऑगस्टपासून मराठवाड्यापासून याची सुरुवात होईल. राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा तपशीलवार कार्यक्रम मनसे पक्षाकडून सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.
Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: ‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत; राज्य सरकारचे स्पष्टीकरण
टीम लेटेस्टलीमराठीमधील अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करावे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार पसरविण्यात येत आहे. अशा कोणत्याही अपप्रचाराला पात्र महिला अर्जदारांनी बळी पडू नये, असे सांगून मराठीत केलेले अर्ज पुन्हा इंग्रजी भाषेत करण्याची आवश्यकता नसल्याचेही मंत्री तटकरे यांनी यावेळी सांगितले.
PIL Against Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: 'जनता भरत असलेला कर रोख योजनांसाठी नव्हे'; सरकारच्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने'ला उच्च न्यायालयात आव्हान, याचिका दाखल
Prashant Joshiमुल्ला यांचे वकील ओवेस पेचकर यांनी मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सादर केलेल्या याचिकेत उल्लेख केला की, या योजनेसाठी अतिरिक्त 4,600 कोटी रुपये खर्च होतील आणि ‘कर्जग्रस्त राज्यावर मोठा भार’ पडेल.