Maharashtra Weather Forecast Update: ठाणे, पालघर, नाशिक, धुळे सह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासोबत वीजांचा कडकडाट, वादळी वार्‍याचा अंदाज

पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.

Mumbai Rain | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

आयएमडी मुंबईच्या अंदाजानुसार, पुढील 3-4 तास ठाणे, पालघर, नांदेड, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि सोलापूर मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. यामध्ये वार्‍याचा वेग 30-40 kmph राहण्याचा अंदाज आहे. तसेच यावेळी वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍याचा अंदाज आहे. मागील काही दिवस पावसाने थोडा ब्रेक घेतला होता पण आता राज्यात अनेक ठिकाणी त्याने पुन्हा जोरदार कोसळण्यास सुरूवात केली आहे. Boulders fell on track between Kasara and Igatpuri Stations: कसारा-इगतपुरी स्थानकादरम्यान कोसळली दरड; मध्य रेल्वे कडून वाहतूक सुरळीत असल्याची माहिती.  

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now