Waterlogging in Navi Mumbai: नवी मुंबई मध्ये मुसळधार पाऊस; सखल भागात साचलं पाणी

नवी मुंबई मध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे.

Navi Mumbai | X

नवी मुंबई मध्ये आज सकाळपासूनच जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज नवी मुंबई मध्ये दमदार हजेरी लावली आहे. Maharashtra Weather Forecast Update: ठाणे, पालघर, नाशिक, धुळे सह महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 3-4 तास मुसळधार पावसासोबत वीजांचा कडकडाट, वादळी वार्‍याचा अंदाज.  

नवी मुंबई मध्ये पाऊस

मुंबई मध्येही पाणीच पाणी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement