Powai Pipeline Burst: पवईत पाण्याची पाईप लाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया

मुंबई उपनगरातील पवई परिसरात एका पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले.

मुंबई उपनगरातील पवई परिसरात एका पाण्याची पाईप लाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. या पवईच्या चांदवली फार्म हाऊस रोडच्या मधोमध ही पाईपलाईन फुटली. यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचलेले पहायला मिळत आहे. तसेच यामुळे वाहतुक कोंडी देखील झाली आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement