Mumbai Weather Forecast Today: मुसळधार पावसाची शक्यता असल्याने मुंबईत आज यलो अलर्ट, IMD चा इशारा
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे
Mumbai Weather Forecast Today: भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी ३ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट जारी केला आहे. आज मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शहरात आणि उपनगरात मुसळधार पावसासह अधून मधून मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान ३१ अंश सेल्सियसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान २६ अंश सेल्सियसच्या आसपास राहणार आहे. शहरात यलो अलर्ट असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे. हेही वाचा- पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
COVID-19 Surge 2025: कोरोना महामारीनंतर ओमिक्रॉन सबव्हेरियंट JN.1 संसर्गात वाढ, अशिया खंडात चिंतेचे वातावरण
Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज; पहा हवामान विभागाचा अंदाज काय
Maharashtra Weather Alert: पुढील 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस बरसणार! पुण्यासह चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Advertisement
Advertisement
Advertisement