महाराष्ट्र

Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शिवस्वराज्य यात्रेची घोषणा; 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून सुरुवात

Jyoti Kadam

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा काढण्यात येणार आहे. 9 ऑगस्टपासून शिवनेरी किल्ल्यावरून या यात्रेची सुरुवात होणार आहे.

Nana Patole on Vinesh Phogat's Disqualification: विनेश फोगट यांच्या अपात्रतेवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना वेगळाच मुद्दा उपस्थित केला आहे. फोगाट यांची अपात्रता म्हणजे "आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण" असल्याची भावना पटोले यांनी व्यक्त केली आहे.

Delhi HC on Puja Khedkar Case: 'पूजा खेडकर तिची उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाला 'योग्य मंचा'समोर आव्हान देऊ शकते'; उच्च न्यायालयाचा निर्णय

Prashant Joshi

याआधी 31 जुलै रोजी, यूपीएससीने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले होते की, फसवणूक आणि बनावटगिरीचा आरोप असलेल्या पूजा खेडकरची तात्पुरती उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. युपीएससीला पूजा खेडकरने नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले

Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

पुण्यात आज 7 ऑगस्ट 2024 रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) घाटांवर जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Advertisement

Maharashtra Vidhan Sabha Elections: लातूर मध्ये राज ठाकरे यांच्याकडून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी; विधानसभेसाठी मनसेचा तिसरा उमेदवार जाहीर

टीम लेटेस्टली

मनसे कडून संतोष नागरगोजे यांच्यापूर्वी राज ठाकरेंनी मुंबईत शिवडी मधून बाळा नांदगावकर तर सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभासाठी दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Thane Shocker: ठाण्यात गुंडांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न; राबोडी येथे दुकानाची तोडफोड, मालकावरही हल्ला (Watch Video)

Jyoti Kadam

ठाण्यातील राबोडी परिसरात गुंडांच्या टोळक्याकडून दुकानावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. गांडांनी दुकानातील वस्तूंची नासधूस केली आणि मालकावरही हल्ला केला.

Mumbai Marathi Signboard Rule: मराठी नावांबाबत BMC कडून जवळपास 95,000 दुकानांची तपासणी; 3,388 आस्थापनांनी केले उल्लंघन, वसूल केला 1.35 कोटी दंड

Prashant Joshi

जानेवारी 2022 मध्ये, सरकारने अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करून 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापनांनादेखील मराठीत नावाचा फलक दाखविणे बंधनकारक केले. बोर्डवर मराठी भाषेच्या फॉन्टचा आकार इतर भाषांइतकाच असला पाहिजे, असेही नियमात नमूद आहे.

Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

Dhanshree Ghosh

मुंबईत आज हवामान खात्याने ढगाळ वतावरणास हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे. किमान तापमान 29 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर कमाल 32 अंश सेल्सिअस पर्यंत असेल. काही दिवसा पूर्वी पडणारा मुसळधार पाऊस काल आणि आजच्या दिवसात कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

How is Satta Matka Played: सट्टा मटका अवैध मग कसा खेळला जातो? जाणून घ्या बद्दल सरं काही

टीम लेटेस्टली

1950 च्या दशकामध्ये हा खेळ 'आकडा जुगार' म्हणून ओळखला जात होता. हा खेळ न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंज मधील कापसांच्या दरावर होता. यामध्ये बाजार उघडण्याच्या आणि बंद होण्याच्या दरांवर भविष्यवाणी केली जात होती.

Maharashtra Police Inspector Bail Rejected: मुलीचा विनयभंग करणाऱ्या महाराष्ट्र पोलीस निरीक्षकाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Shreya Varke

महाराष्ट्रातील अकोला येथील खनी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा आरोप असलेले निलंबित पोलीस निरीक्षक धनंजय महादेव सायरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. 56 वर्षीय धनंजय सायरे याच्यावर त्याच्या ओळखीच्या 23 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप होता. त्यानंतर अकोला एसपी बच्चन सिंह यांनी निलंबित केले.

TB Patients Absconds Sewri Tuberculosis Hospital: मुंबईच्या शिवडी येथील टीबी हॉस्पिटलमधून चार वर्षात 80 हून अधिक क्षयरोगी पळाले

अण्णासाहेब चवरे

मुंबई महापालिका म्हणजेच बीएमसी (BMC) संचालित शिवडी टीबी रुग्णालयात (Sewri TB Hospital) क्षयरोगावर (Tuberculosis) उपचार घेत असलेले 80 हून अधिक रुग्ण (TB Patients) गेल्या चार वर्षांत फरार झाले आहेत. माहिती अधिकार कायद्याखाली मागविण्यात आलेल्या माहितीमध्ये ही माहिती पुढे आली आहे.

Puja Khedkar Case: पूजा खेडकर ने UPSC च्या Cancellation of Candidature विरूद्ध दिल्ली हाय कोर्टात मागितली दाद

टीम लेटेस्टली

पूजा नेमकी कुठे आहे ? याची माहिती नसल्याने प्रेस रीलीज जारी करण्यात आलं आहे. हे प्रेस रीलीज पूजा साठी अधिकृतपणे तिचं IAS पद रद्द झाल्याची माहिती देणारं पत्र असल्याचं UPSC ने म्हटलं आहे.

Advertisement

Traffic Restrictions in Thane City: ‘योद्धा कर्मयोगी’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ठाणे शहरात वाहतूक निर्बंध

टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारीत ‘योद्धा कर्मयोगी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी राम गणेश गडकरी नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमासाठी ठाणे शहरात अवजड वाहनांसाठी वाहतूकबंदी लागू करण्यात आली आहे. हा कार्यक्रम आज (7 ऑगस्ट) सायंकाळी पार पडणार आहे.

Tragic Accident in Mumbra: कुत्रा डोक्यात पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; मुंब्रा येथील घटना (Watch Video)

अण्णासाहेब चवरे

इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन कुत्रा खाली पडला (Dog Falls from Building). हा कुत्रा याच इमारतीच्या खाली असलेल्या रस्त्यावरुन आपल्या आईसबत निघालेल्या तीन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात पडला. या घटनेत केवळ अंगावर पडलेल्या कुत्र्यामुळे तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू (Child Fatality Due to Dog ) झाला आहे.

New Reptile House In Veermata Jijabai Bhosale Botanical Udyan: सरपटणाऱ्या प्राण्यांसाठी लवकरच घर; भायकळा येथील राणीची बाग पर्यटकांसाठी विशेष आकर्षण

अण्णासाहेब चवरे

मुंबई (Mubai) शहराील भायकळा (Byculla) परिसरात असलेले आणि राणीची बाग (Rani Baug Byculla) म्हणून ओळखले जाणारे वीरमाता जिजाबाई भोसले (Veermata Jijabai Bhosale Zoo Byculla) बोटॅनिकल गार्डन (Botanical Gardens) आणि प्राणीसंग्रहालय लक्षवधी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू. दररोज अनेक पर्यटक, मुंबईकर येथे भेट देत असतात.

Ganeshotsav 2024: राज्य शासनातर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा; विजेत्याला पाच लाखाचे परितोषिक, जाणून घ्या कुठे व कधी पर्यंत कराल अर्ज

टीम लेटेस्टली

या पुरस्कारांसाठी निवड होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी विविध निकष असतील. त्यांना गुण दिले जातील. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल.

Advertisement

'Driverless Car' in Pune: गाडीत चालक नसताना पुणे महानगरपालिकेचा रोड मेंटेनन्स टेम्पो रिव्हर्समध्ये सुसाट; समोर आला अंगावर काटा आणणारा व्हिडिओ (Watch)

Prashant Joshi

व्हायरल क्लिपमध्ये वाहनाच्या चालक सीटवर कोणीच नसल्याचे दिसत आहे. अशात टेम्पो रिव्हर्स वेगाने जात आहे. काही वेळाने हा टेम्पो रस्त्यावरील दुभाजकावर आदळतो.

Snake Rescue Video: कोब्राला पकडताना प्राण्याने दंश केल्याने सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल (Watch)

टीम लेटेस्टली

सुनील या कोब्राला रेस्क्यू करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर समोर आला आहे. अहवालानुसार, सुनील यांनी एका घरात कोब्रा रेस्क्यू केला त्यानंतर या सापाला ते गोणीमध्ये भरत असताना सापाने त्यांना दंश केला.

Bangladesh Crisis: बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी CM Eknath Shinde यांच्याकडून उपाययोजना; परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला

टीम लेटेस्टली

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आणि त्यांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने सध्या बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Maharashtra Weather Update: येत्या 24 तासात विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

टीम लेटेस्टली

आता पुन्हा एकदा राज्यात येत्या 24 तासात विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement
Advertisement