Pune Weather Forecast for Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून ह्या हवामान अंदाज

पुण्यात आज 7 ऑगस्ट 2024 रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) घाटांवर जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Pune Weather Prediction, August 08: पुण्यात आज 7 ऑगस्ट 2024 रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) घाटांवर जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. IMD ने पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या सूचना काही भागात ३०-४० किमी/तास वेगाने वाऱ्यासह वादळाची शक्यता दर्शवली आहे. सातारा आणि पुणे जिल्ह्यातील घाटांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या प्रदेशांमध्ये दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.येत्या काही दिवसांत पुण्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता पुण्यात उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचे हवामान कसे याचा अंदाज लावला आहे.हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्याचे उद्याचे हवामान कसे? पहा हवामान अंदाज!

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement