Thane Shocker: ठाण्यात गुंडांकडून दहशत पसरवण्याचा प्रयत्न; राबोडी येथे दुकानाची तोडफोड, मालकावरही हल्ला (Watch Video)
ठाण्यातील राबोडी परिसरात गुंडांच्या टोळक्याकडून दुकानावर सशस्त्र हल्ला करण्यात आला. गांडांनी दुकानातील वस्तूंची नासधूस केली आणि मालकावरही हल्ला केला.
Thane Shocker: ठाणे येथे स्थानिक दुकानांची तोडफोड (Shop Attack)करण्यात आली. एका 40 वर्षीय दुकानदारावर तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला. पाच ते सात सशस्त्र, अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला. 4 ऑगस्ट रोजी परिसरात गुटखा खरेदी-विक्रीच्या वादातून हा हल्ला झाला होता. हल्ल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पीडित वसीम कुरेशी याने या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात(Rabodi Police Station) गुन्हा दाखल केला. आरीफ शेख (28), ख्वाजा शेख (24), आदिल शेख (25), जावेद शेख (38) आणि राहुल यादव (25) या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. (हेही वाचा: Kannauj Viral Video: ग्राहकाच्या तोंडावर थुंकून मसाज, कन्नौजमध्ये सलून कर्मचाऱ्याच्या घृणास्पद कृत्याचा व्हिडिओ व्हायरल)
व्हिडीओ पहा
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement