महाराष्ट्र
Leopard Found in Lohgaon: लोहगाव येथील आरआयटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर; वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल
Jyoti Kadamपुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे असलेल्या आरआयटी पॉलिटेक्नीक कॉलेजच्या आवारात बिबट्याचा वावर आढळला आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि वनविभाग दाखल झाले आहे. महाविद्यालयाच्या आवारात 2 बिबटे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ravi Rana On Ladki Bahin Yojana: आशीर्वाद द्या नाहीतर दीड हजारही काढून घेऊ! आमदार भावाची बहिणींना तंबी
अण्णासाहेब चवरेविधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राज्य सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) घेऊन आले आहे. या योजनेची अद्यापही पूर्तता होणे बाकी आहे तोवरच सरकार समर्थक आमदारांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. रवी राणा (Ravi Rana) असे या आमदार महोदयांचे नाव आहे.
Kolkata Doctor Rape-Murder Case: मुंबईमधील निवासी डॉक्टर उद्यापासून संपावर; BMC-MARD चा मोठा निर्णय, कोलकाता येथे डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाचा निषेध
Prashant Joshiबीएमसी महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (MARD) ने, शुक्रवारी कोलकाता येथील आर.जी. कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये आपल्या 36 तासांच्या शिफ्ट दरम्यान, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्यासाठी हा संपाचा निर्णय जाहीर केला आहे.
Manoj Jarange Patil: पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; सभेनंतर चक्कर आली, ब्लड प्रेशर कमी झाले
Jyoti Kadamमनोज जरांगे पाटील यांची सभा पार पडल्यानंतर रात्री अचानक तब्येत खालवली.डॉक्टरांकडून त्यांना ३ ते ४ दिवसांचा विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.
Manikrao Sonwalkar Joins BJP: शरद पवारांना मोठा धक्का! माणिकराव सोनवलकर यांचा भाजपमध्ये प्रवेश (Watch Video)
Bhakti Aghavमाणिकराव सोनवलकर हे साताऱ्यातील शरद पवार यांच्या पक्षाचे नेते असून त्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सोनवलकर हे जिल्हा परिषदेचे नेते आहेत. आज सोनवलकर यांनी 5 हजार कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
Mumbai Police Accident: विक्रोळी येथील रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, पोलिस हवालदाराचा मृत्यू
Pooja Chavanकानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना पोलिसाचा अपघात झाला. ही घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावरून चालत जाताना ही घटना घडली
Pune Airport वर बनावट तिकीटाने वडिलांसोबत Lucknow ला जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Dipali Nevarekarविमानतळ पोलिस स्टेशन मध्ये FIR दाखल केला आहे. Saleem Golekhan हा आरोपी चिंचवड च्या मोहन नगर भागात राहतो. पोलिसांनी तिकिट एजंट Nasseruddin Khan ला ताब्यात घेतले आहे.
Mumbai: चोरीचा प्रयत्न फसला, 14 व्या मजल्यावरून पाय घसरून खाली पडल्याने चोरट्याचा मृत्यू, विक्रोळी येथील घटना
Pooja Chavanमुंबईतील विक्रोळी परिसरात चोरी करणाऱ्या एका चोराचा प्रयत्न फसला आहे. चोरी करणाऱ्यासाठी गेलेल्या तरुणाचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाला आहे. १४ व्या मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये चोरी करण्यासाठी गेला होता.
Sharad Pawar on Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवण्यासाठी शरद पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांना सर्वपक्षीय बैठक बोलवण्याचा सल्ला
Jyoti Kadamमराठा अरक्षणासाठी ओबीसी समाजात नाराजीचे सूर आहेत. त्यामुळे दोन्ही समाजातील नेत्यांना एकत्र आणून एक बैठक घ्यावी असा सल्ला शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी सर्वपक्षीय बैठक घेण्याचा सल्ला दिला आहे.
Boy Commits Suicide In Kalyan: कल्याणमधील 13 वर्षीय मुलाची गळफास लावून आत्महत्या; सुसाइड नोटमध्ये शिक्षक आणि वर्गमित्रांवर छळ केल्याचा आरोप
Bhakti Aghavइयत्ता आठवीत शिकणारा हा मुलगा संध्याकाळी 7:15 वाजता त्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या या निर्णयासाठी त्याच्या कला शिक्षक आणि वर्गमित्रांकडून मानसिक दबाव आणि छळ केल्याचा आरोप केला आहे.
माजी पोलिस आयुक्त Sanjay Pandey विधानसभा निवडणूक लढणार, वर्सोवा विधानसभा मतदार संघातून लढण्याची शक्यता
Pooja Chavanमहाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच होण्याची शक्यता दिसत आहे. एकीकडे महाराष्ट्राच्या राजकारणाला वेग लागलेला दिसतो. दुसरीकडे वेगवेगळ्या पक्षांचे उमेदवार विधानसभा निवडणूक लढणार याची घोषणा करत आहे.
Dry Day in Maharashtra on 15th August 2024: मुंबई आणि महाराष्ट्रासह देशभरात 'ड्राय डे';दारुची दुकाने बंद, पब आणि बारही अपवाद नाहीत, घ्या जाणून
अण्णासाहेब चवरेभारत यंदा आपला 75 वा स्वातंत्र्य दिन (Independence Day of India) साजरा करत आहे. त्यामुळे येत्या 15 ऑगस्टला देशभरात देशभक्ती, अभिमान आणि उत्साहाला भरते येणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था आणि नैतिक जबाबदारी म्हणून देशभरात 'ड्राय डे' (Dry Day in India) पाळला जाणार आहे.
Mumbai Shocker: व्हॉट्सॲपवर महिलांना अश्लील क्लिप पाठवणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी केली अटक
Shreya Varkeमहिलांना अश्लील व्हिडिओ पाठवून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी मोहम्मद अजीज निसार खान (३६) मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. त्याची पत्नी आणि दोन मुले यूपीमध्ये राहतात, तर तो बेहरामपाडा, वांद्रे (पूर्व) येथे इतर रूममेट्ससोबत भाड्याने राहतो.
Rape & Murder of Doctor at Kolkata Hospital: कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य होईपर्यंत BMC MARD कडूनही 13 ऑगस्ट पासून Non-Emergency Medical Services बंद ठेवण्याचा निर्णय
Dipali NevarekarBMC MARD ने 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजल्यापासून कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेजच्या रहिवाशांच्या मागण्या मान्य होईपर्यंत निवासी डॉक्टरांद्वारे निवडक/नॉन-इमर्जन्सी वैद्यकीय सेवा निलंबित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
Nagpur Hit And Run: नागपुरात व्हीएनआयटी रोड परिसरात हिट अँड रन, एक जण गंभीर जखमी (Watch Video)
अण्णासाहेब चवरेनागपूर येथील VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन गाड्यांचा अपघात झाला. उभ्या असलेल्या दुचाकीला पाठिमागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai Accident: वळण घेताना डंपरची महिलेला धडक, उपचारा दरम्यान मृत्यू, गुन्हा दाखल
Pooja Chavanसांताक्रूझ पूर्वेकडील कालिना येथील हॉटेल गीता विहारजवळ एक अपघात घडला. या अपघातात ५९ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. शनिवारी रात्रीच्या वेळीस हा भीषण अपघात घडला. ललिता हंचाटे असं अपघातात मृत झालेल्या महिलेचा नाव आहे.
BREAKING: पंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे मोठा अपघात, ड्रायव्हरसह एकाच कुटुंबातील 8 जण नदीत वाहून गेले
Dhanshree Ghoshपंजाबमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.
Ajit Pawar Visits Fire-Damaged Kolhapur Theatre: अजित पवारांनी दिली आगीत नुकसान झालेल्या कोल्हापूर नाट्यगृहाला भेट; पुनर्बांधणीसाठी 20 कोटींची घोषणा
Bhakti Aghav8 ऑगस्टच्या रात्री या नाट्यगृहाला आग (Fire) लागली होती. रविवारी अजित पवार, कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली. अजित पवार यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाचे फोटो शेअर करत एक्सवर पोस्ट केली आहे.
Virar Dog Attacked: विरारमध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी 28 जणांचा घेतला चावा
Amol Moreअर्नाला गावात अनेकांना कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमा झाल्या आहेत. सध्या ग्रामपंचायती जवळच्या रुग्णालयात लस उपलब्ध नसल्याने काही जणांना इतर रुग्णालयात त्यांना जावे लागत आहे.
Black Panther Spotted In Guhagar: गुहागरच्या पिंपर परिसरात दिसला 'ब्लॅक पँथर'; पहा व्हिडिओ
Bhakti Aghavगुहागरमधील पिंपर परिसरात ब्लॅक पँथर दिसला. नागरिकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.