Black Panther Spotted In Guhagar: गुहागरच्या पिंपर परिसरात दिसला 'ब्लॅक पँथर'; पहा व्हिडिओ
गुहागरमधील पिंपर परिसरात ब्लॅक पँथर दिसला. नागरिकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Black Panther Spotted In Guhagar: रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) मध्ये स्थानिक नागरिकांना ब्लॅक पँथर (Black Panther)चं दर्शन घडलं. गुहागरमधील पिंपर परिसरात ब्लॅक पँथर दिसला. नागरिकांनी या ब्लॅक पँथरचा व्हिडिओ काढला असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ब्लॅक पँथर ही अतिशय दुर्मिळ बिबट्याची प्रजाती आहे. ब्लॅक पँथरचा रंग पूर्णपणे काळा असतो. दक्षिण भारतातील घनदाट जंगलात ब्लॅक पँथरचा वावर आढळतो.
पहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement