Nagpur Hit And Run: नागपुरात व्हीएनआयटी रोड परिसरात हिट अँड रन, एक जण गंभीर जखमी (Watch Video)
नागपूर येथील VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन गाड्यांचा अपघात झाला. उभ्या असलेल्या दुचाकीला पाठिमागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे.
नागपूर येथील VNIT रोड परिसरात हिट अँड रनची घटना घडली आहे. दोन चारचाकी गाड्यांचा अपघात झाला. उभ्या असलेल्या कारला पाठिमागून धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघातामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपींनी घटनास्थळावरुन पळ काढल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राप्त माहितीनुसार, दुचाकी पार्क करुन उभ्या असलेल्या कारला कारने पाठिमागून धडक दिली. कारमध्ये एक व्यक्ती त्याची पत्नी आणि त्यांचा एक छोटा मुलगा होता. या घटनेत पुरुष गंभीर जखमी झाला आहे. कारमध्ये एकूण 5 लोक होते. हे पाचही जण पीडितांना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरुन फरार झाले.
व्हिडिओ
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
Advertisement
Advertisement
Advertisement