Mumbai Police Accident: विक्रोळी येथील रेल्वे रुळ ओलांडताना अपघात, पोलिस हवालदाराचा मृत्यू

ही घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावरून चालत जाताना ही घटना घडली

police constable death PC TWITTER

Mumbai Police Accident: कानात हेडफोन घालून रेल्वे रुळ ओलांडताना पोलिसाचा अपघात झाला. ही घटना मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील कांजूरमार्ग रेल्वे स्थानक परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार विक्रोळी ते कांजूरमार्ग दरम्यान रेल्वे रुळावरून चालत जाताना ही घटना घडली. एका भरधाव वॅगनने धडक दिल्याने हा अपघात घडला. या धडकेत मुंबई पोलिस हवालदार गंभीर जखमी झाले. रेल्वे पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच, त्याला लगेच रुग्णालयात दाखल केले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (हेही वाचा- Pune Airport वर बनावट तिकीटाने वडिलांसोबत Lucknow ला जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी ठोकल्या बेड्या)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif