महाराष्ट्र
Mega Block: उद्या लोकलच्या मध्य, पश्चिम, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक; मुंबईकरांच्या प्रवासाचा होणार खोळंबा
Jyoti Kadamउद्या मुंबईत रेल्वेचा मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे.
Pune Water Crisis: पुणे येथील PME कालव्याला गळती, 40 लाख लिटर पाण्याचा अपव्यय; प्रशासन गाफील, ढिसाळ जलव्यवस्थापन
अण्णासाहेब चवरेपुणे महानगरपालिकेच्या (PMC) पाणी कालव्यांमधून दररोज 40 लाख लिटर पाण्याचा अपव्यय (Pune Water Wastage) होत, असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. पुढचे काही काळ असाच प्रकार सुरु राहिल्यास, पुण्यात मोठे जलसंकट (Pune Water Crisis) लवकरच निर्माण होऊ शकते.
भाजप आमदार Jaykumar Gore यांच्या ताफ्यातील SUV Car ची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा मृत्यू
Jyoti Kadamमाण-खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची घटना घडली आहे. यात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Mumbai Police: कंटेट पायरसी प्रकरणामुळे टेलिग्राम BJ Tech Knowledge ग्रुप बंद, मुंबई पोलिसांकडून एकास अटक
Pooja Chavanकंटेट पायरसी प्रकरणामुळे मुंबई पोलिसांनी टेलिग्राम ग्रुप बीजे टेक नॉलेज बंद केला आहे. डिस्ने स्टार, वायकॉम १८, सोनी आणि झी सारख्या मोठ्या प्रसारकांकडून बेकायदेशीरपणे साम्रगी प्रवाहित कराणाहा हा ग्रुप होता.
Tinder डेटींग ॲपवर मुंबईतील तरुणाची फसवणूक; दोन तासाच्या डेटसाठी भरले चक्क 60 हजारांचे बील
Jyoti Kadamदीपिक नारायण भारद्वाज यांनी त्यांच्या X अकाऊंट वर बिलांचे काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
Thane Daily Pocso Cases: धक्कादायक! ठाणे जिल्ह्यात प्रतिदिन एका पॉक्सो कायदा प्रकरणाची नोंद, एकट्या कल्याणमध्येच 25% पेक्षा अधिक घटना; वर्षभरातील आकडेवारी
अण्णासाहेब चवरेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या ठाणे (Thane Crime News) शहरातच लहान मुले सुरक्षीत नसल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. या शहरात पोक्सो (Pocso Act) कायद्यांतर्गत दररोज किमान एक प्रकरण नोंदवले जात आहे. धक्कादायक म्हणजे ही आकडेवारी या वर्षीची असून 16 ऑगस्ट पर्यंतची आहे.
Maharashtra Rain Alert: राज्यात बहुतांश जिलह्यांना पावसाचा अलर्ट; मराठवाडा-विदर्भात तुफान पावसाचा हवामान भागाचा अंदाज
Jyoti Kadamराज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने आज मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याशिवाय, पालघर, ठाण्यालाही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Andhra Pradesh: तब्बल 25 किलो सोने परिधान करून पुण्याचे 'गोल्डन गाईज' पोहोचले तिरुमलाला; श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात घेतले दर्शन (Watch Video)
Prashant Joshiचष्मा, दाढी आणि गळ्यात जड सोने घातलेले गोल्डन गाईज जेव्हा मंदिरात पोहोचले, तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या.
Maharashtra Rain Update: आयएमडीकडून उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, अमरावतीसाठी ऑरेंज अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
Prashant Joshiपुण्यात आज रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. उत्तर महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Ganeshotsav 2024: मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवदरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी; जाणून घ्या काय आहेत निर्बंध
टीम लेटेस्टलीमुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील तरतुदीनुसार वाहतूक बंदी करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray on Maharashtra Bandha: उद्याचा महाराष्ट्र बंद मागे, मात्र MVA तोंडाला काळ्या फिती लावून करणार निषेध; उद्धव ठाकरेंची माहिती (Watch Video)
Prashant Joshiउद्या महाराष्ट्रातील शहरातील-गावातील मुख्य चौकात विरोधी महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते, तोंडाला काळ्या फिती लावून व हातात काळे झ्नेडे घेऊन या सर्वाचा निषेध करतील.
Mumbai Weather Forecast for Tomorrow: मुंबईत उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Dhanshree Ghoshभारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईच्या ताज्या हवामान अपडेटनुसार शुक्रवारी मुंबईत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.हवामान खात्याने आपल्या ताज्या मुंबई हवामान अपडेटमध्ये, पुढील 24 तासांत "शहर आणि उपनगरात संध्याकाळ आणि रात्रीपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून" साधारणपणे ढगाळ आकाश राहण्याची शक्यता वर्तवली आहे.
Sharad Pawar on Maharashtra Bandh: उद्याचा महाराष्ट्र बंद मागे घेण्याचे शरद पवार यांचे आवाहन; मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर घेतला निर्णय
Prashant Joshiमहाराष्ट्र बंदबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस- एसपीचे अध्यक्ष शरद पवार सहभागी होणार नाहीत.
Bombay HC on Maharashtra Bandh: महाविकास आघाडीला मोठा झटका; उद्याच्या 'महाराष्ट्र बंद'वर मुंबई उच्च न्यायालयाने घातली बंदी
Prashant Joshiदोन्ही याचिकांमध्ये शनिवार 24 ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला बंद घटनाबाह्य आणि बेकायदेशीर घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली होती. या दोन्ही याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डीके उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
Weather Forecast Tomorrow: भारतात कसे असेल उद्याचे हवामान, जाणून घ्या, 24 जुलैचा अंदाज
Shreya Varkeदेशाची राजधानी दिल्लीच्या अनेक भागात आज मुसळधार पाऊस झाला. या काळात अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले. दरम्यान, भारतीय हवामान विभाग (IMD) ने उद्या म्हणजेच 24 ऑगस्टचा पूर्वेकडील हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे. IMD नुसार, 23 ते 26 ऑगस्ट दरम्यान गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात, 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान पूर्व मध्य भारत आणि पश्चिम बंगालमध्ये आणि 24 ते 26 ऑगस्ट दरम्यान त्रिपुरा, मिझोराम, आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Adarsh School Badlapur Sexual Abuse Case: बदलापूर आदर्श शाळेत फॉरेन्सिक टीम आणि क्राईम ब्रँचची टीम दाखल; चौकशी सुरु
Amol Moreआदर्श विद्या मंदिर च्या सफाई कर्मचार्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत.कोर्टाने आरोपी अक्षय शिंदेला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Ban On Adult Content: ओटीटीवरील अश्लील कंटेंटवर बंदी घालण्याची मनसेची मागणी
Amol Moreसध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सादरीकरण स्वातंत्र्यांच्या नावाखाली अश्लील, विभत्स आणि मर्यादा ओलांडणारी दृष्ये दाखवली जात असून ती संतापजनक असल्याचे अविनाश जाधव यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
Water Pipeline Burst at Powai: तानसा येथून मुंबईला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाण्याची पाइपलाइन पवईमध्ये फुटली; 'या' भागातील पाणी पुरवठ्यावर होणार परिणाम (Watch)
Prashant Joshiया प्रक्रिया केलेल्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी व्हॉल्व्ह बंद करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे बीएमसीने सांगितले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये पाणी पाईपमधून बाहेर पडत असल्याचे दिसत आहे.
Maharashtra Board 10th, 12th Supplementary Result 2024: दहावी, बारावी च्या पुरवणी परीक्षेचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर
Dipali Nevarekarपुरवणी परीक्षा जुलै 2024 मध्ये त्यांच्या मुख्य परीक्षेच्या निकालांवर समाधानी नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जातात.
Hovering of Drones In Beed: बीड जिल्ह्यातील विविध गावात चोरट्यांची ड्रोन द्वारे हेरगिरी करून चोरी; मारहाणीच्या घटनांनी गावकरी हैराण (Watch Video)
Bhakti Aghavरात्रीच्या वेळी घरांवर ड्रोन फिरत असून नागरिक या घटनांमुळे संतप्त झाले आहेत. ड्रोनद्वारे हेरगिरी करून चोरटे दरोडा टाकून नागरिकांना मारहाण करत आहेत. या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.