महाराष्ट्र

Neral Shocker: नवी मुंबईमध्ये तिहेरी हत्याकांड; जमिनीच्या वादातून गरोदर महिला, पती आणि मुलाचा खून

Jyoti Kadam

ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, मालमत्तेच्या वादातून गर्भवती महिला आणि तिचा पती आणि मुलाची हत्या झाली असावी. बेपत्ता असलेला मदन पाटील याचा भाऊ नेरळ येथील तिहेरी हत्याकांडातील प्रमुख संशयित म्हणून समजला जात आहे.

Mumbai Accident: बीएमडब्यूची धडक लागल्याने गणेश मंडळातील दोन स्वयंसेवकाचा अपघात, कार चालकाला अटक

Pooja Chavan

मुंबई येथील मुलुंडचा राजा गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांवर एकाने बीएमडब्यू कारने उडवले. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून एकाचा मृत्यू झाला. या अपघाताप्रकरणी बीएमडब्यू चालकाला अटक केले आहे.

Maharashtra Rain Alert: राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना IMD चा यलो अलर्ट

Jyoti Kadam

राज्यात आज मुळसाधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस कोसळत आहे.

Mumbai Bribe Case: 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मांटूगा पोलिस निरिक्षकांसह एकावर गुन्हा दाखल

Pooja Chavan

जामनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) माटुंगा पोलिस ठाण्यातील एका निरीक्षकावर आणि एका व्यक्तीवर 10 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

Mukhyamantri Yojana Doot: ग्रामीण युवकांसाठी खूशखबर! शिंदे सरकार देणार 50 हजार लोकांना नोकऱ्या, कसे आणि कुठे अर्ज करायचे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Amol More

या योजनेत नियुक्त केलेल्या लोकांना सरकारने नागरिकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती घरोघरी पोहोचवावी लागणार आहे. या योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.

Ghaziabad Road Accident Video: गाझियाबादमध्ये भीषण रस्ता अपघात, बसने स्कूटरला दिली धडक, दोघांचा मृत्यू

Amol More

या घटनेनंतर रस्त्यावर फक्त रक्तच दिसत होते. अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Ajit Pawar On Lok Sabha Election: विकासकामे करूनही हारलो; बारामतीच्या पराभवावर अजितदादांचे पहिल्यांदाच भाष्य

Amol More

बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात अशी खंतही अजित पवारांनी व्यक्त केली.

Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींमध्ये मोहिनी लॉटरीचे पहिले बक्षिस 10 हजारांचे आहे. तर उर्वरीत महा.गजलक्ष्मी रवि आणि गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत.

Advertisement

Pune Shocker: पुण्यामध्ये इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला डिलेव्हरी बॉय कडून लाकडी काठीने बदडलं; CCTV फूटेज वायरल

टीम लेटेस्टली

दुसरी लिफ्ट वापरण्यास सांगितल्याच्या रागामध्ये डिलेव्हरी बॉयने इमारतीच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Lalbaugcha Raja Donation Count: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात देणग्या मोजणीला सुरुवात (Watch Video)

Bhakti Aghav

पीटीआय या वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंसेवक वर्तुळात बसून देणग्या स्वरूपात मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करताना दिसत आहेत.

TC Saves Woman Passenger: टीसी ठरला देवदूत! मुंबई-कोल्हापूर रेल्वेखाली येण्यापासून महिला प्रवाशाला वाचवले; पुणे स्थानकावरील घटना (Watch Video)

Jyoti Kadam

पुणे स्थानकावर शुक्रवारी मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. एक महिला प्रवाशी चालत्या ट्रेनखाली जाणार तोच टीसीने महिलेला वाटवले. या घटनेचा व्हिडीो समोर आला आहे.

Clean Air Survey 2024: स्वच्छ हवा गुणवत्तेच्या क्रमवारीत सुरत पहिल्या स्थानावर; जबलपू दुसरे तर आग्रा तिसऱ्या स्थानावर

Jyoti Kadam

स्वच्छ हवा असलेल्या भारतातील शहराची यादी जाहीर झाली आहे. ज्यात गुजरातमधील सुरत शहराने भारतातील स्वच्छ हवेच्या गुणवत्तेच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. तर, मध्य प्रदेशमधील जबलपूर शहराने दुसरे तर उत्तर प्रदेशमधील आग्रा शहराने तिसरे स्थान पटकावले आहे.

Advertisement

Fire Breaks Out Residential Building In Kurla: कुर्ल्यातील निवासी इमारतीला भीषण आग; 3 जण जखमी (Watch Video)

Bhakti Aghav

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग आता नियंत्रणात आली आहे.

Rishi Panchami 2024: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती च्या दरबारात 42,000 महिलांकडून आरती संपन्न; India World Record कडून दखल (Watch Video)

टीम लेटेस्टली

पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारामध्ये सुमारे42,000 महिलांकडून आरतीचे एकत्र पठण झाले आहे.

गणेश उत्सवानिमित्त राष्ट्रवादीनं शेअर केलेल्या ॲनिमेटेड प्रचार गीताचा Video Viral

Amol More

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आता पुर्णपणे सज्ज झाला आहे. जनतेशी संवाद साधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी जन सन्मान यात्रा सुरू केली आहे.

Pune Ganeshotsav 2024: भारतातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा यंदा गायक कैलाश खेर च्या हस्ते संपन्न (Watch Video)

Dipali Nevarekar

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ची प्राणप्रतिष्ठा करून आनंद झालेल्या खेर यांनी सनातन्यांनी एकजूटीने राहून प्रेमाने जगावे असं म्हटलं आहे.

Advertisement

Truck Driver Damages Hotel In Indapur: इंदापूर मध्ये जेवण नाकारलेल्या हॉटेल वर मद्यधुंद चालकाने घातला ट्रक; आरोपी अटकेत (Watch Video)

Dipali Nevarekar

गोकूळ हॉटेल सोबतच हॉटेलच्या आसपास असलेल्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांचेही नुकसान केले आहे.

Ajit Pawar: वस्ताद एक डाव राखून ठेवतो, तो दाखवायची वेळ येऊ देऊ नका; अजित पवारांचा विरोधकांना इशारा

Amol More

गडचिरोलीत आगामी विधानसभा निवडणुकीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

CM Eknath Shinde Perform Ganesh Puja: फुलांची सुंदर आरास, विधिवत पूजा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी बाप्पा विराजमान (See Photo)

Jyoti Kadam

देशभरात आता घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत.

Chandrayaan 3 च्या थीम वर नितीन गडकरींच्या नातवंडांचं खास गणपती साठी डेकोरेशन आणि सेलिब्रेशन Watch Video

Dipali Nevarekar

नितीन गडकरींच्या नातवंडांनी चांद्रयान 3 च्या थीम वर यंदाची सजावट केली आहे.

Advertisement
Advertisement