Lalbaugcha Raja Donation Count: मुंबईतील लालबागचा राजा मंडळात देणग्या मोजणीला सुरुवात (Watch Video)

पीटीआय या वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंसेवक वर्तुळात बसून देणग्या स्वरूपात मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करताना दिसत आहेत.

Lalbaugcha Raja Donation Count (फोटो सौजन्य - PTI)

Lalbaugcha Raja Donation Count: मुंबईच्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja)ला देशभरातील गणेश भक्त मोठ्या देणग्या देतात. मुंबईच्या गणेश मंडळामधील स्वयंसेवकांनी या वर्षी मिळालेल्या देणग्या मोजण्यास सुरुवात केली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्वयंसेवक वर्तुळात बसून देणग्या स्वरूपात मिळालेल्या रोख रकमेची मोजणी करताना दिसत आहेत. स्टॅकमध्ये विविध मूल्यांच्या अनेक नोटा दिसत आहेत. तथापी, भक्तांनी 100, 500 रुपयांच्या नोटांनी बनवलेले हारही लालबागच्या राजाला अर्पण केले आहेत.

लालबागचा राजा मंडळात देणग्या मोजणीला सुरुवात, पहा व्हिडिओ - 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement