Fire Breaks Out Residential Building In Kurla: कुर्ल्यातील निवासी इमारतीला भीषण आग; 3 जण जखमी (Watch Video)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग आता नियंत्रणात आली आहे.

Fire Breaks Out Residential Building In Kurla (Photo Credit -X/@madhur8594)

Fire Breaks Out Residential Building In Kurla: मुंबईतील कुर्ला (Kurla) परिसरातील एका निवासी इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत 3 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, इमारतीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग आता नियंत्रणात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

कुर्ल्यातील रहिवासी इमारतीला भीषण आग, पहा व्हिडिओ -

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement