Rishi Panchami 2024: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती च्या दरबारात 42,000 महिलांकडून आरती संपन्न; India World Record कडून दखल (Watch Video)
पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारामध्ये सुमारे42,000 महिलांकडून आरतीचे एकत्र पठण झाले आहे.
भाद्रपद शुद्ध पंचमी चा दिवस हा ऋषी पंचमी म्हणून साजरा केला जातो. पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारामध्ये सुमारे42,000 महिलांकडून आरतीचे आणि अथर्वशीर्षाचे एकत्र पठण झाले आहे. India World Record कडून त्याची दखल घेण्यात आली असून त्यांनी प्रमाणपत्र दिल्याची माहिती खजिनदार Mahesh Suryawanshi यांनी दिली आहे. गणेशोत्सवानिमित्त पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते. या काळात बाप्पाच्या मंदिराला आकर्षक सजावट केली जाते. देशा-परदेशातून नागरिक बाप्पाच्या दर्शनाला येतात.
दगडूशेठ गणपती च्या दरबारात महिलांची एकत्र आरती
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
LSG vs SRH Match Weather Report: लखनौ विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामन्यादरम्यान लखनौमधील हवामान कसे असेल? पाऊस घालेल गोंळध?
Advertisement
Advertisement