महाराष्ट्र

Microsoft Acquires Land in Pune: मायक्रोसॉफ्टची पुण्यात मोठी गुंतवणूक! हिंजवडी येथे 16.4 एकर जमीन केली खरेदी

Jyoti Kadam

रिअल इस्टेट सल्लागार स्क्वेअर यार्ड्सच्या म्हणण्यानुसार, जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्टने पुण्यात 16.4 एकर जमीन खरेदी केली आहे. 520 कोटी रुपयांना मायक्रोसॉफ्टने जमीन विकत घेतली आहे.

Mukhyamantri Maha Yojana Doot Bharti 2024: मुख्यमंत्री महा योजना दूत भारती; तब्बल 50 हजार तरुणांना संधी, अर्जप्रक्रिया, मुदतीसह जाणून घ्या सर्व तपशील

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'मुख्यमंत्री महा योजना दूत भारती 2024' (Mukhyamantri Maha Yojana Doot Recruitment 2024) सुरु झाली आहे. तब्बल 50,000 तरुणांना 'योजना दूत' म्हणून भरती केले जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांना आणि पात्र उमेदवारींनी योजनेचे निकष, पात्रता आणि अर्ज भरण्याची माहिती घेऊन अर्ज करता येऊ शकतो.

Beed Shocker: जेवणाचे बिल मागितल्यावर गुंडांनी वेटरला कारमधून फरपटत नेले; रात्रभर ओलीस ठेऊन केली मारहाण, गुन्हा दाखल (Watch Video)

Prashant Joshi

निर्जनस्थळी कार थांबवून गुंडांनी वेटरला मारहाण करून, त्याच्या खिशातील 11 हजार हिसकावले. तसेच वेटरच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला रात्रभर कारमध्ये ठेवले.

Vidarbha Rains: विदर्भात मुसळधार पावसामुळे 55 जणांचा मृत्यू; 377 जनावरे दगावली; 2 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Jyoti Kadam

सध्या राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे 55 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

Advertisement

Medical Negligence in Latur: लातूरमध्ये रुग्णालयात बाळंतिणीच्या जीवाशी खेळ; प्रसूतीनंतर रक्त पुसण्यासाठी वापरलेले कापड पोटात ठेवून घातले टाके

Jyoti Kadam

प्रसुती शस्रक्रियादरम्यान महिलेच्या पोटात कापड तसेच राहिले. 3 महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. लातुरमधील ग्रामीण रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

CR WhatsApp Helpline Number: मुंबई लोकल च्या First Class आणि AC EMU मध्ये विना वैध तिकीट चढणार्‍यांची तक्रार आता थेट हेल्पलाईन नंबर वर करता येणार

टीम लेटेस्टली

अनेकदा फर्स्ट क्लासचं तिकीट नसलेले प्रवासी डब्ब्यात चढतात आणि त्याचा फटका नियमित आणि वैध तिकीट असलेल्या प्रवाशांना सहन करावा लागतो.

Bombay High Court on Rape Case: 'कोणतीच मुलगी अनोळखी मुलासोबत पहिल्याच भेटीत हॉटेल रूममध्ये जात नाही'; बलात्काराच्या गुन्ह्यात मुलाला निर्दोष ठरवत न्यायालयाने नोंदवले निरीक्षण

Jyoti Kadam

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या मुलला निर्दोष ठरवत असे निरीक्षण नोंदवले. त्याशिवाय, पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांनी व्यक्तीवर केलेल्या आरोपांवर शंका उपस्थिती केली.

Majhi Ladki Bahin Yojana Status Instruction: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जावरील शेरा, स्थिती आणि त्याचा अर्थ काय? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' (Majhi Ladki Bahin Yojana Status) अर्जावरील मंजूर (Approved), प्रलंबीत (Pending), पडताळणी (Verification In Review), रिजेक्टेड (Rejected), नामंजूर (Disapproved) अशा उल्लेखांचे अर्ज काय? घ्या जाणून

Advertisement

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

सुरुवातीच्या काळात लॉटरी तीन महिने, दोन महिने किंबहूनान आठवड्यातून एकचदा निघायची. परंतु आता लॉटरीचे नंबर रोज निघतात. आजकाल लॉटरीच्या दुकानावर पाहिले तर तेथील गर्दी पाहून लक्षात येते की हा व्यवसाय खूप वाढला आहे.

Pune Traffic Diversion Advisory: पुण्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता सह हे महत्त्वाचे रस्ते संध्याकाळी 5 नंतर राहणार बंद; इथे पहा संपूर्ण यादी

टीम लेटेस्टली

पुण्यातील महत्त्वाचे रस्ते लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता 18 सप्टेंबर पर्यंत रोज संध्याकाळी 5 नंतर बंद राहणार आहे.

Mumbai Hotels vs Renting Which Is Better: पुणे येथील व्यक्ती मुंबईमध्ये भाड्याने घर घेण्याऐवजी हॉटेलमध्ये राहणे का निवडतो?

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Renting Challenges In Mumbai: मुंबईमध्ये स्थलांतरीक नोकरदार किंवा नागरिकांसाठी भाड्याचे घर (Mumbai Renting) घेऊन राहणे परवडत (Cost Of Living In Mumbai)नाही. परिणामी अनेकांनी हॉटेल्स किंवा एअरबीएनबीमध्ये राहण्याचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे. LiveMint मधील पर्सनल फायनान्सचे संपादक नील बोराटे यांनी या पर्यायाबाबत लिहीले आहे.

BMC Executive Assistant Recruitment 2024: कार्यकारी सहायक पदासाठी दहावी व पदवी परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण ची अट घेतली मागे; 1846 जागांसाठी नव्याने जाहिरात निघणार

Dipali Nevarekar

BMC मध्ये कार्यकारी सहायक पद हे 'क' गटातील पद आहे. वेतन श्रेणी मध्ये M 15 असून 25,500 ते 81,100 आहे.

Advertisement

Ajit Pawar Video: 'मी थांबविण्याचा प्रयत्न करतोय आणि तू वाजवतोय'; तुतारी वाजवणाऱ्याला अजित पवारांचा टोला

Amol More

आज उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना तुतारी वाजली

Ladki Bahin Kutumb Bhet Abhiyaan: ठाण्यातून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण कुटुंब भेट अभियाना'चा शुभारंभ; CM Eknath Shinde यांनी स्वतः घेतली 15 कुटूंबाची भेट

Prashant Joshi

संपूर्ण राज्यात राबवल्या जाणाऱ्या या अभियानाचा शुभारंभ आज ठाणे शहरातून करण्यात आला. या अभियाना अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः 15 कुटूंबाची भेट घेऊन त्यांचे म्हणणे जाऊन घेतले.

Mumbai Ring Roads: लवकरच मुंबईकरांना वाहतूक कोंडीपासून मिळणार दिलासा! शहराभोवती बांधले जाणार 5 रिंग रोड, जाणून घ्या मार्ग

Prashant Joshi

मुंबईत उभारल्या जात असलेल्या या रिंग प्रकल्पांपैकी सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे ऑरेंज गेट बोगदा. या बोगद्यामुळे मुंबईकरांच्या सर्वात आवडत्या आणि प्रसिद्ध मरीन ड्राइव्हपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. ट्रॅफिक जॅमचा सामना न करता लोक आरामात येथे पोहोचू शकतील.

Sushilkumar Shinde on Jammu and Kashmir Visit: 'गृहमंत्री असताना काश्मीरला जायला भीती वाटायची,' सुशीलकुमार शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीर भेटींच्या सांगितल्या आठवणी

Jyoti Kadam

भारताचे गृहमंत्री असताना जम्मू आणि काश्मीरला भेट दिल्याच्या अनुभवांची आठवण सांगताना काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे त्यांची त्याकाळातील भीती व्यक्त केली.

Advertisement

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची व्यवस्थापन समिती स्थापन; रावसाहेब दानवेंवर मोठी जबाबदारी

Amol More

लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील आता आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आता तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

पद्यिनीचे पहिले बक्षिस 7 लाखांचे आहे. तर उर्वरीत महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची बक्षिसे ही अनुक्रमे 10 हजारांची आहेत. महा. गजलक्ष्मी मंगळ ची 5 बक्षिसे 10 हजारांची असणार आहेत.

Mumbai's 'Dabbawalas' in Kerala School Syllabus: मुंबईतील 'डब्बावाल्यां'चा इयत्ता 9वीच्या इंग्रजी अभ्यासक्रमामध्ये समावेश; केरळ सरकारचा निर्णय

Prashant Joshi

डब्बा विक्रेते मुंबईत ऑफिसमध्ये गरम पदार्थ पोहोचवतात. त्यांच्या वितरण प्रणालीचे देशातच नव्हे तर परदेशातही खूप कौतुक होत आहे. मुंबईचे डब्बेवाले आता समर्पण आणि उत्कृष्ट व्यवसायाचे प्रतीक बनले आहेत, तसेच जागतिक स्तरावर बिझनेस स्कूल आणि संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

P N Gadgil Jewellers IPO Launches: पी एन गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ, GMP आणि इतर तपशील घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भारतीय ज्वेलरी सेक्टर (Jewellery Sector) मध्ये अग्रगन्य असलेल्या पी एन गाडगीळ ज्वेलर्स (P N Gadgil Jewellers) आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) घेऊन आले आहे. ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) चांगला असल्याचे मत अभ्यासकांनी नोंदवले आहे. हा आयपीओ शुक्रवार, 12 सप्टेंबर पर्यंत किरकोळ गुंतवणुकदारांसाठी खुला असेन.

Advertisement
Advertisement