महाराष्ट्र

Ganpati Visarjan 2024: महराष्ट्रात जय्यत तयारी सुरु, मुंबईचा लालबागचा राजा, पुण्यातील दगडूशेठचे आज विसर्जन होणार; गणपती विजर्सनसाठी पोलिस सज्ज (Watch Video)

Pooja Chavan

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जय घोष करत आज बाप्पाला शेवटचा निरोप देण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण जगभरात प्रसिध्द असलेला लालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक निघाली आहे. लालाबग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे.

Mumbai Water Cut: सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान पाणी कपात; पुरेसा पाणीसाठा ठेवण्याचा महानगरपालिकेचा सल्ला

Jyoti Kadam

जलवाहिन्यांच्या देखभालीच्या कामासाठी विलेपार्ले, अंधेरी आणि जोगेश्वरी भागात 19 ते 20 सप्टेंबर दरम्यान, तात्पुरता पाणी पुरवठा खंडित केला जाणार आहे.

Chandrakant Patil: पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; गणपतीच्या दर्शनासाठी आले असताना घडली घटना

Jyoti Kadam

पुण्यात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या एका चार चाकी चालकाने वाहनाला जोरदार धडक दिली.

Deputy CM Ajit Pawar यांनी पत्नी सुनेत्रा पवारांसोबत केली Dagdusheth Halwai Ganpati ची पूजा

Jyoti Kadam

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुमित्रा पवारांसोबत पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा केली.

Advertisement

Mumbaicha Raja, Ganeshgalli Ganpati Visarjan 2024: गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ; इथे पहा थेट प्रक्षेपण

Dipali Nevarekar

गणेशगल्लीचा गणपती 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मुख्य प्रवेशद्वारावर 11.30 वाजता समाजप्रबोधनाचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.

Mumbai Airport: मुंबई विमानतळावर चोरी, चक्क 10 लाख रुपयांचा चेक चोरला, गुन्हा दाखल

Pooja Chavan

एअर पोर्टवर चोरी होणं ही गोष्ट आता सामान्य राहिली नाही, सुरक्षा चोक असून सुध्दा मुंबई एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई - जयपूर एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइटमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात प्रवासाने चक्क दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगमधून १० लाख रुपयांचा चेक चोरला आहे.

Pune Ganesh Visarjan: पुण्यात भव्य गणपती विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी सुरू; सुरक्षेसाठी 7000 पोलीस कर्मचारी आणि 206 कॅमेरे तैनात

Prashant Joshi

मुख्य गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर विशेष देखरेखीसाठी एकूण 206 कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दंगल नियंत्रण पोलिसांची (आरसीपी) सहा पथके, एक वज्र टीम आणि 12 क्विक रिस्पॉन्स टीम (क्यूआरटी) देखील तैनात करण्यात आल्या आहेत.

राहुल गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे पडले महागात; शिंदे गटाचे आमदार Sanjay Gaikwad यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Prashant Joshi

शिंदे गटाच्या आमदाराविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते.

Advertisement

Maharashtra Weather Update: कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मंगळवारी मुसळधार पावसाची शक्यता; जाणून घ्या उद्याचा हवामान अंदाज

Bhakti Aghav

राज्यात अलीकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, आज हवामान खात्याने कोकण आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. IMD नुसार, बंगालच्या उपसागरावर एक अत्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे.

Lalbaugcha Raja Mandal: लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांचा माजोरडेपणा कायम; व्हीआयपी आणि सामान्य भाविकांमध्ये भेदभाव केल्याबद्दल तक्रार दाखल

Prashant Joshi

या तक्रारीत लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अपंग व्यक्तींसारख्या असुरक्षित गटांना दिलेली कठोर वागणूक अधोरेखित केली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून कथितपणे कथितपणे गैरवर्तन केले जाते आणि काहीवेळा हे लोक भक्तांना मारहाणही करतात.

Anant Chaturdashi 2024: गणेश विसर्जनासाठी मुंबई पोलीस सज्ज, 23,400 अधिकारी तैनात; ड्रोन आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षेत वाढ

Bhakti Aghav

संपूर्ण मुंबईतील विसर्जन मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष दिले जाणार आहे.

DCM Ajit Pawar Visit Lalbaghcha Raja: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

Amol More

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी गणपतीचं दर्शन घेतलं.

Advertisement

Mumbai Metro 3 Phase 1: मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो 3 फेज 1 सप्टेंबर अखेर सुरू होणार; CM Eknath Shinde यांची माहिती

Prashant Joshi

हा भूमिगत कॉरिडॉर आहे. कॉरिडॉरवर 27 स्थानके असून, त्यातील 26 भूमिगत आणि एक जमिनीवर आहे. पहिल्या टप्प्यात आरे ते बीकेसी, दुसऱ्या टप्प्यात बीकेसी ते वरळी आणि तिसऱ्या टप्प्यात वरळी ते कुलाबा दरम्यान मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.

CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक (Watch Video)

Jyoti Kadam

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.

Thane Murder: ठाण्यात निघृण हत्या, डोके नसलेले शरिर इमारतीच्या टेरेसवर आढळलं; पोलिस तपास सुरु

Pooja Chavan

ठाण्यातील पॉश परिसर लोढा आमरा येथे एका सुरक्षा पर्यवेक्षकाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना सोमवारी घडली आहे. हत्या झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

आज जाहीर होणाऱ्या लॉटरींचे निकाल 4 वाजून 15 मिनिटांनी लागणार आहेत. त्यात सागरलक्ष्मी लॉटरीचा निकाल 4 वाजून 15 मिनिटांनी लागणार आहे. त्यानंतर 15 मिनिटांच्या अंतराने सर्व लॉटरींचे निकाल जाहीर होतील.

Advertisement

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi: 'राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस'; संजय गायकवाड यांचे वादग्रस्त विधान

Jyoti Kadam

जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस देणार आहे, असं शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले आहेत.

Ganesh Visarjan In Mumbai: लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी चं आज मंडपात दर्शनाचा शेवटचा दिवस; पहा किती वाजता बंद होणार मुखदर्शन

Dipali Nevarekar

दहा दिवसांच्या गणपती बाप्पाच्या सेवेनंतर आता 17 सप्टेंबरला मुंबई मध्ये अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर आज लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीचं दर्शन थांबणार आहे.

Shrimant Dagdusheth Ganpati 2024 Visarjan: श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक 'श्री उमांगमलज' रथातून; पहा अनंत चतुर्दशीला कधी निघणार बाप्पा विसर्जनाला

Dipali Nevarekar

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक दुपारी 4 वाजता निघणार आहे.

Vande Bharat Train Maharashtra: पुणे ते हुबळी, नागपूर ते सिकंदराबाद, कोल्हापूर ते पुणे महाराष्ट्रात 3 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार; जाणून घ्या वेळापत्रक

Dipali Nevarekar

20669/20670, ट्रेन क्रमांक 20673/20674 आणि ट्रेन क्रमांक 20101 चे बुकिंग आज 16 सप्टेंबर पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होणार आहे.

Advertisement
Advertisement