CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब लालबागच्या राजाच्या चरणी नतमस्तक (Watch Video)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते.
CM Eknath Shinde Visit Lalbaghcha Raja: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. त्यांच्या उपस्थितीत लालबागच्या राजाची आरती करण्यात आली. यावेळी त्यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते. दरम्यान, सकाळी उमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी लालबागच्या राजा(Lalbaghcha Raja)चे दर्शन घेतले होते. उद्या अनंत चतुर्थी असल्याकारणाने देशभरातील सर्व गणेश मूर्तींचे विसर्जण होईल. त्यापार्श्वभूमीवर लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी सर्वच भाविक गर्दी करत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)