महाराष्ट्र
State Govt Decision On Rajyamata Gomata: शिंदे सरकारचा मोठा निर्णय! देशी गायी 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित
Bhakti Aghavराज्य सरकारने देशी गायी (Deshi Cows) 'राज्यमाता-गोमाता' (Rajyamata-Gomata) म्हणून घोषित केल्या आहेत. हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात गायींची पूजा केली जाते. या पार्श्वभूमीवरचं महायुती सरकारने देशी गायी राज्यमाता असल्याचे जाहीर केले आहे.
Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल
Bhakti Aghavरविवारी अचलपूर तालुक्यात एका हिंदू जनसभेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा प्रक्षोभक वक्तव्य केले. यावेळी त्यांनी ओवेसी बंधूंवर निशाणा साधला. प्रक्षोभक भाषण प्रकरणी नितेश राणे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. इमरान खान अस्लम खान यांच्या तक्रारीवरून अमरावतीच्या अचलपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अमरावतीचे एसपी विशाल आनंद यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
Nigdi Shocker: क्रिकेट खेळताना तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, निगडी येथील घटना
Pooja Chavanपुण्यातील निगडी भागात एका ३१ वर्षीय तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मित्रांसोबत मैदानात क्रिकेट खेळत असताना, त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना निगडी भागातील प्रधिकरण येथे घडली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.
Mumbai Accident: मरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात, कारने भरधाव दुचाकीला उडवले (Watch Video)
Pooja Chavanमरिन ड्रायव्ह येथे भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अपघात रविवारी दुपारी घडला. एका भरधाव दुचाकीला कारने धडक दिली. हा अपघात एका कारच्या डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Adarsh School Badlapur Sexual Assault: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या पार्थिवावर उल्हासनगरमध्ये अंत्यसंस्कार; पोलिसांचा कडक बंदोबस्त
Prashant Joshiगेले सह दिवस कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील शवागारात शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला होता. शिंदे याच्यावर बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप होता.
Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! नवरात्रीत येणार महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी; 80 टक्के जागांवर एकमत
Bhakti Aghavआता महायुतीच्या उमेदवारांच्या यादीसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. लवकरच महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी नवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.
Nagpur Shocker: धक्कादायक! आयटी फर्ममध्ये काम करणाऱ्या 40 वर्षीय तरुणाचा कार्यालयातील वॉशरूममध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Bhakti Aghavनितीन हे एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करत होते. सोनेगाव पोलिस स्टेशनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयाच्या मिहान परिसरात असलेल्या वॉशरूममध्ये प्रवेश केल्यानंतर संध्याकाळी 7 च्या सुमारास तो प्रतिसाद देत नसल्याचे आढळून आले.
Glass Consignment Falls At Manufacturing Unit In Pune: पुण्यातील उत्पादन युनिटमध्ये काचेची खेप अंगावर पडल्याने 4 कामगारांचा मृत्यू, एक जखमी
Bhakti Aghavअग्निशमन दलाच्या जवानांनी जखमी झालेल्या पाच कामगारांना बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापैकी चार जणांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
Badlapur Sexual Sssault Case: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी चर्चेत आलेल्या 'त्या' शाळेतील मुलीने सोडले घर? पीडिता छत्रपती संभाजीनगर शहरात आढळल्याची माहिती
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी चर्चेत आलेल्या त्या शाळेतील आणखी एका मुलीने सावत्र वडिलांच्या त्रासाला कंटाळून घर सोडल्याचे वृत्त आहे. सदर मुलगी छत्रपती संभाजीनगर येथे दामिनी पथकाला आढळून आली.
Thane Shooting: चुकून बंदूकीची गोळी झाडली गेली, धाकटा भाऊ गंभीर जखमी, ठाण्यातील थरारक घटना
Pooja Chavanमहाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक थरारक घटना घडली आहे. चूकून बंदूकीतून गोळी झाडल्याने १८ वर्षाचा तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती रविवारी पोलिसांनी माध्यमांना दिली.
Maharashtra Lottery Result: मोहिनी, महा.गजलक्ष्मी रवि, गणेशलक्ष्मी वैभव लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamही राज्य, संचालित लॉटरी विश्वासार्ह असून ती अत्यंत कमी गुंतवणुकीतून मोठे बक्षीस जिंकून जनतेला आपली स्वप्ने साकार करण्याची संधी देते. लॉटरी विक्रीतून मिळणा-या महसूलाचा उपयोग राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, शिक्षण आणि आरोग्य सुधारणा, महिला व बाल विकासाचे मजबूतीकरण तसेच कृषि क्षेत्र आदींसाठी होतो.
Mumbai Shocker: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भांवावर गुन्हा दाखल, मुंबईतील धक्कादायक घटना
Pooja Chavanमुंबईत कोचिंग सेंटर चालवणाऱ्या तीन भावांवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही भावांवर एका १५ वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शनिवारी या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे
PM Narendra Modi: विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर विकासकामांचा धडाका; पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राला देणार 11,000 कोटीचं 'गिफ्ट'
Jyoti Kadamपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कामाचे लोकार्पण केले जाणार आहे. दुपारी 1 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हे लोकार्पण होणार असून यावेळी मोदींकडून महाराष्ट्राला तब्बल 11,200 कोटींच्या विकास प्रकल्पाचे गिफ्ट दिले जाणार आहे.
Coldplay Ticket Row: कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांच्या काळाबाजारावरून राजकारण तापलं; राम कदम म्हणाले, 'पैसे कमावण्यासाठी आखण्यात आले सुनियोजित षडयंत्र
Bhakti Aghavभाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी सांगितले की, या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला तुरुंगात पाठवले जाईल. राज्यात तिकीटांचा काळाबाजार होऊ देणार नाही. पैसे कमविण्याचा हा सुनियोजित कट आहे. या कटात आयोजक आणि तिकीट विक्री करणारी कंपनी सर्व सहभागी आहेत.
Railway Minister Sharing Peru Train Video: वंदे भारत ट्रेन म्हणून पेरू रेल्वेचा व्हिडिओ? काँग्रेसचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर जोरदार टिका
Amol Moreभारताच्या वंदे भारत एक्सप्रेससाठी चुकीची दक्षिण अमेरिकन ट्रेन दाखवणारा व्हिडिओ कथितपणे शेअर केल्यामुळे काँग्रेस पक्षाने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आहे.
Kulgam Encounter: कुलगाम चकमकीत दोन दहशतवादी ठार, लष्कराचे 4 जवान आणि एक पोलिस अधिकारी जखमी; शोध मोहीम सुरूच
Jyoti Kadamजम्मू-काश्मीरच्या कुलगाम भागात दहशतवादी लपले असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर कुलगामच्या आदिगाम भागात शोध मोहीम राबवण्यात आली. लष्कर आणि दहशत वाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.
Maharashtra Lottery Result: महाराष्ट्रलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी शनि, गणेशलक्ष्मी समृद्धी, महा. सह्याद्री प्रभालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Jyoti Kadamमहाराष्ट्र राज्य लॉटरीने आज पर्यंत अनेकांना लखपती केले आहे. गेल्या 5 वर्षात हजारो जण लखपती, शेकडो जण करोडपती झाले आहेत. तुम्ही ही तुमचे नशीब आजमाऊ शकता.
Senate Election Results Celebration at Matoshree: सिनेट निवडणुक निकालानंतर मातोश्रीवर जल्लोष; गुलालात माखले आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे (Watch Video)
Jyoti Kadamमुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या युवासेनेच्या उमेदवारांनी 10 पैकी 10 जागा जिंकल्या. त्यानंतर मातोश्री येथे युवा सेनेच्या विजयाचा जल्लोष झाला.
Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, झाडाची फांदी कोसळून तीन जखमी (Watch Video)
Pooja Chavanमुंबईत आठवड्यात भरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. शुक्रवारीही शहरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. या मुसळधार पावसाने शहरात २५ झाडांच्या फांद्या कोसळल्याची बीएमसी अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहे. तर ११ शॉर्टसर्किट आणि८ ठिकाणी भिंत कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
Jat Panchayat: सासऱ्याचा प्रेमविवाह; सून, नातवंडे जातीतून बहिष्कृत; जातपंचायतीचा मनमानी निर्णय
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेबीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात असलेल्या नंदीवाले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरमले (Nandiwale Tirmali Community) समाजातील एक महिला आणि तिच्या मुलांना जात पंचायत कडून त्रास सहन करवा लागत आहे. या प्रकरणी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.