महाराष्ट्र
Mumbai: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
Shreya Varkeमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे.
Maharashtra, Jharkhand Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांबाबत उत्साह, EC लवकरच करणार निवडणुकीच्या तारखा जाहीर
Shreya Varkeजम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रासह झारखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही राज्यांतील निवडणुकांची तयारी पूर्ण केली आहे. अशा परिस्थितीत निवडणूक आयोग या आठवड्यात कधीही तारखा जाहीर करू शकतो. तारखा जाहीर होण्यापूर्वीच दोन्ही राज्यांमध्ये निवडणुकीची उत्सुकता वाढली आहे.
Air India पाठोपाठ मुंबई वरून उड्डाण करणार्या IndiGo च्या फ्लाईट 6E 1275, 6E 56 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी
Dipali Nevarekarआज सकाळी मुंबई हून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच त्यांनी विमान दिल्ली विमानतळावर उतरवलं आहे.
Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरी अटक; Lawrence Bishnoi gang ने जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करणार्या Shubuu Lonkar च्या भावाला अटक
Dipali Nevarekarसध्या Shubuu Lonkar फरार आहे. तर प्रविण लोणकर याने पुण्यामध्ये दोन आरोपींना आसरा दिला होता.
Air India Flight AI119 Diverted: एअर इंडिया च्या मुंबई-न्यूयॉर्क विमानात बॉम्ब धमकी; दिल्लीत इमरजंसी लॅन्डिंग
Dipali Nevarekarमुंबईच्या Chhatrapati Shivaji Maharaj International Airport वरून हे विमान पहाटे 2 च्या सुमारास टेक ऑफ झाले होते. त्यानंतर काही वेळातच बॉम्बची धमकी मिळाली.
Sahil Nandedkar Dies Of Suicide: पोलिस उपायुक्तांच्या एकुलत्या 17 वर्षीय मुलाने गळफास लावत संपवलं आयुष्य; छत्रपती संभाजीनगर मधील घटना
Dipali Nevarekarसाहिलच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण साहिलच्या अकाली निधनाने सार्यांनाच धक्क बसला आहे.
Navi Mumbai: एनआरआय कॉम्प्लेक्समधील 47 क्रमांकाच्या इमारतीच्या 17 व्या मजल्यावर लागली आग, अग्निशमनशामक दल घटनास्थळी दाखल
Shreya Varke14 ऑक्टोबरला एनआरआय कॉम्प्लेक्समधील बिल्डिंग क्रमांक 47 च्या 17 व्या मजल्यावर आग लागल्याचे समोर आले आहे. स्थानिक अग्निशमन सेवांनी त्वरित प्रतिसाद दिल्यामुळे घटनास्थळी अग्निशमन दल तैनात करण्यात आले आहे, अनेक अग्निशमन इंजिने जागेवर आग विझवत आहेत. IANS या वृत्तसंस्थेने सामायिक केलेले फुटेजमध्ये आग चांगलीच लागली असल्याचे आपण पाहू शकतो.
Salman Khan’s Security in Mumbai: मुंबई मध्ये सलमान खान च्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ
Dipali Nevarekarवांद्रे येथील सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंट जवळील पोलिस सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.
Baba Siddique Last Rites: भर पावसात बाबा सिद्दिकींना अखेरचा निरोप, मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तानमध्ये दफनविधी पार
Amol Moreसिद्दिकी यांच्या वांद्रतील घराबाहेर आज फार मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली होती. त्यांचे कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर देखील दु:खा चा डोंगर कोसळलाय.
Mumbai Police on Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दिकींना Y प्लस सुरक्षा नव्हती; बिश्नोई गँगबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा
Amol Moreया प्रकरणातील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून घटनेनंतर दोन आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाशी संबधित आणखी दोघांचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत असल्याचे दत्ता नलावडे यांनी सांगितले.
Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झीशान अख्तर चौथा आरोपी, जाणून घ्या त्याच्याबद्दल
Amol Moreबाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी झीशान अख्तर 7 जून रोजी पंजाबच्या पटियाला तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती समोर आली आहे.
MVA On CM Face: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे यांनी शरद पवार, नाना पटोले यांच्या उपस्थितीत थेटच सांगितले
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची घोषणा करण्यास उद्धव ठाकरे यांनी मविआ पत्रकार परिषदेत नकार दिला. ज्यास शरद पवार आणि नाना पटोले यांनीही सहमती दर्शवली.
Uddhav Thackeray Reaction On Baba Siddique Murder: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; काय म्हणाले? जाणून घ्या
Bhakti Aghavबाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुंबई हे देशातील एक असे शहर आहे जिथे दोन पोलिस आयुक्त असून पाच आयुक्त असले तरी काही अडचण नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचे काय?
Raj Thackeray Mumbai Speech: 'एक खून माफ करा', राज ठाकरे यांची मागणी
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षाचा आज कार्यकर्ता मेळावा मुंबई येथे पार पडला. या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले.
Mumbai Central Railway: मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये रिकाम्या ईएमयूचे दोन डबे रुळावरून घसरले, कोणतीही दुखापत नाही
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमुंबई सेंट्रल कारशेडमध्ये प्रवेश करताना रिकाम्या ईएमयू रॅकचे दोन डबे रुळावरून घसरले, ज्यामुळे संथ मार्गावर व्यत्यय आला. जलद मार्गावर रेल्वे सेवा सुरू असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अधिक वाचा.
Baba Siddique Murder Case: चौघांनी 3 लाख रुपयांसाठी घेतली होती बाबा सिद्दीकीची सुपारी; कुर्ल्यात भाड्याच्या घरात राहत होते आरोपी
Bhakti Aghavपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपी या वर्षी 2 सप्टेंबरपासून कुर्ला येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्यापैकी एकजण फरार आहे. या घराचे भाडे दरमहा 14 हजार रुपये होते.
Baba Siddique Funeral: बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या विशेष सूचना
Bhakti Aghavबाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर आज मरीन लाइन्स परिसरातील बडा कब्रिस्तान येथे शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले आहेत.
Baba Siddique Namaz-E-Janaza: माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन, आज होणार नमाज-ए-जनाजा
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेमहाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचे निधन. बांद्रा येथील मकबा हाइट्स येथे आज संध्याकाळी 7 वाजता नमाज-ए-जनाजा होणार असून बडा कबरस्तान येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
Baba Siddique यांच्यामुळेच संपला सलमान खान आणि Shah Rukh Khan यांच्यातील संघर्ष, गळाभेट घेऊन मित्रत्वास पुन्हा सुरुवात
Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरेज्येष्ठ राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राजकीय प्रभाव आणि बॉलीवूड कनेक्शनसाठी ओळखले जाणारे, त्यांच्या निधनाने दोन्ही उद्योगांना धक्का बसला आहे.
Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर बिघडलेल्या 'कायदा आणि सुव्यवस्थे'वरून विरोधकांचा महाराष्ट्र सरकारवर निशाणा
Bhakti Aghavबाबा सिद्दीकीच्या निर्घृण हत्येवरून राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलताना शरद पवार यांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सत्तेत असलेल्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.