Mumbai: मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी, मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे.

CM Shinde | X

Mumbai: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात टोल संदर्भात मोठी घोषणा केली आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर हलक्या मोटर वाहनांना संपूर्ण टोल माफी करण्यात येणार असल्याचे शिंदे यांनी घोषित केले आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून ही अंमलबजावणी होणार आहे. या यादीत आनंदनगर टोलनाका, दहिसर टोलनाका, मॉडेला टोलनाका, वाशी टोलनाका, ऐरोली टोलनाका या 5 टोलनाक्यांचा समावेश आहे

हे देखील वाचा: Maharashtra, Jharkhand Election 2024: महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांबाबत उत्साह, EC लवकरच करणार निवडणुकीच्या तारखा जाहीर

येथे पाहा पोस्ट :

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement