Salman Khan’s Security in Mumbai: मुंबई मध्ये सलमान खान च्या घराबाहेरील सुरक्षेमध्ये वाढ

वांद्रे येथील सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंट जवळील पोलिस सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan House | X @ANI

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे मुंबई हादरली आहे. त्यांच्या हत्येमागील कारणांचा शोध सुरू असताना समोर येत असलेल्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता वांद्रे येथील सलमान खान च्या गॅलेक्सी अपार्टमेंट जवळील पोलिस सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)