Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी तिसरी अटक; Lawrence Bishnoi gang ने जबाबदारी स्वीकारल्याची पोस्ट करणार्या Shubuu Lonkar च्या भावाला अटक
तर प्रविण लोणकर याने पुण्यामध्ये दोन आरोपींना आसरा दिला होता.
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर आता पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दोघांना 12 ऑक्टोबरला हत्ये दिवशीच अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रांच कडून प्रविण लोणकर या तिसर्या व्यक्तीला अटक केली आहे. प्रविण हा Shubuu Lonkar चा भाऊ आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर Shubuu Lonkar ने फेसबूक वर पोस्ट करत, Lawrence Bishnoi gang ने बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली असल्याचं म्हटलं आहे. सध्या Shubuu Lonkar फरार आहे. तर प्रविण लोणकर याने पुण्यामध्ये दोन आरोपींना आसरा दिला होता. Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात झीशान अख्तर चौथा आरोपी, जाणून घ्या त्याच्याबद्दल .
मुंबई पोलिसांकडून तिसरी अटक
Baba Siddiqui murder case | Mumbai Crime Branch arrests Pravin Lonkar from Pune. He is the brother of Shubuu Lonkar who posted on social media that Lawrence Bishnoi gang has taken responsibility for the murder. Shubuu Lonkar is absconding at the moment. Pravin Lonkar gave shelter…
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)