महाराष्ट्र

Minor Girl Raped in Mumbai: अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पीडिता गर्भवती; 17 वर्षीय मुलावर POCSO कायद्याखाली गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुलुंड येथील नामांकीत विद्यालयात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय मुलावर POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिस गर्भवती केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. पोलिसांनी त्यास अटक करुन डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठवले आहे.

पावसाळ्यात खड्ड्यांवरील तक्रारीसाठी BMCकडून 'Pothole QuickFix' अ‍ॅप आणि WhatsApp चॅटबोटची सुविधा सुरू!

Nitin Kurhe

मुंबई महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने आधीचा खड्ड्यांच्या तक्रारीसाठीचा अ‍ॅप बंद करून आता नवीन ‘Pothole QuickFix’ अ‍ॅप विकसित केला आहे. Android आणि IOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर हे अ‍ॅप उपलब्ध असून, नागरिकांना खड्ड्यांचे फोटो, स्थान आणि माहिती अपलोड करून तक्रार नोंदवता येणार आहे.

Pune Water Cut Update: पुण्यात 12 जून दिवशी पाणी पुरवठा राहणार बंद; पहा कोणत्या भागात जाणवणार प्रभाव

Dipali Nevarekar

PMC च्या माहितीनुसार, 12 जून दिवशी वारजे, कोथरूड, बाणेर, बावधन, विमाननगर, येरवडा, धानोरी, वडगाव शेरी, लोहगाव आणि लगतच्या भागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

राज ठाकरे यंदा वाढदिवसादिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, मनसैनिकांना पत्र लिहित म्हणाले 'कोणतंही दुसरं कारण नाही पण...'

Dipali Nevarekar

यंदा राज ठाकरेंनी आपण 14 जूनला सहकुटुंब मुंबई बाहेर असल्याने कार्यकर्त्यांना भेटू शकत नसल्याचं म्हटलं आहे.

Advertisement

Maharashtra Local Body Elections: महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप महायुतीमध्येच लढणार- देवेंद्र फडणवीस

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीच्या सहभागाची पुष्टी केली आहे. त्यामुळे आगामी काळातील राज्यात 29 महानगरपालिकां भाजप मित्रपक्षांसोबत मिळून लढेल हे आता स्पष्ट झाले आहे.

Maharashtra Weather Forecast: 12 जूनपासून देशभरात मान्सून पुन्हा सक्रीय होणार; पहा उद्याचा हवामान अंदाज

Dipali Nevarekar

हवामान विभागाचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Mumbai Cat Cruelty Case: मांजरासोबत अत्यंत क्रूरकृत्य; इमारतीच्या 9 व्या मजल्यावरुन फेकले, CCTV फुटेज व्हायरल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईच्या मालवणी परिसरातील एका व्यक्तीने इमारतीच्या 9 व्या मजल्यावरून मांजर फेकले आहे. त्याचे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ही घटना व्हायरल झाल्यानंतर ऑनलाइन संताप व्यक्त होत आहे आणि कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे.

NEET 2025 Controversy: नीट परीक्षा अनियमितता, विद्यार्थ्याच्या OMR शीटच्या कथित छेडछाड; सुप्रिया सुळे आक्रमक; चौकशीची मागणी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी NEET 2025 ची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी एका विद्यार्थिनीने तिच्या OMR शीटमध्ये छेडछाड केल्याचा आणि धमकी दिल्याने केली आहे. एनटीएने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही.

Advertisement

BKC पोलिसांनी बंद केली रिक्षा चालकाची US Consulate बाहेरील सशुल्क लॉकर सुविधा

Dipali Nevarekar

हर्ष गोएंंका यांनीही ही गोष्ट शेअर केली होती. विना अ‍ॅप, एमबीए डिग्री हा अस्सल इंडियन जुगाड असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

Aajche Havaman: दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाती शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Jyoti Kadam

राज्यातील दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळे येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Mumbai-Pune Expressway Missing Link: मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण, प्रवासाचे अंतर 25 मिनीटांनी होणार कमी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा मिसिंग लिंक प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. यामुळे प्रवासाचे अंतर 13.3 किमीने कमी होईल आणि प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी कमी होईल, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे.

Maharashtra FYJC Final Merit List 2025: आज जाहीर होणार 11 वी प्रवेशासाठी अंतिम मेरीट लिस्ट; mahafyjcadmissions.in वर कशी पहाल

Dipali Nevarekar

महाराष्ट्र शिक्षण विभाग 2009-10 पासून मुंबई एमएमआरमध्ये एफवायजेसी आणि इयत्ता 11वीसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवत आहे,

Advertisement

Sant Nivruttinath Palkhi 2025: संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे त्र्यंबकेश्वर मधून पंढरीकडे प्रस्थान

Dipali Nevarekar

आषाढी एकादशी निमित्त वारी ची आकर्षण असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 19 जून तर संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला प्रस्थान ठेवणार आहे.

CIDCO Lottery 2025: सिडको लॉटरी, नवी मुंबई परिसरात 22 हजार घरांसाठी सोडत

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

नवी मुंबई येथील वाशी, जुईनगर, खारघर, तळोजा, द्रोणागिरी परिसरात सिडको घरांसाठी सोडत निघणार आहे. जाणून घ्या अधिक तपशील.

Maharashtra Lottery Result: अक्षय, महा. गजलक्ष्मी बुध, गणेशलक्ष्मी वीजयी, महा. सह्याद्री विजयालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

Jyoti Kadam

तुम्ही विजेते आहात तर तुम्हाला Maharashtra State Lottery claim form वर आवश्यक माहिती भरून द्यावी लागेल.यामध्ये पत्ता, मोबाइल नंबर,पॅन कार्ड, आधार कार्ड, ही माहिती भरणे आवश्यक असते.

Maharashtra Weather Forecast: मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे, मुसळधार पाऊस अपेक्षीत; जाणून घ्या हवामन अंदाज

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अचानक गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा हजेरी लावण्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला असून, अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मास्टरमाइंड Zeeshan Akhtar ला कॅनडात अटक, प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू

टीम लेटेस्टली

या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली होती, आणि झीशान हा या कटाचा मुख्य सूत्रधार होता. या अटकेमुळे या हायप्रोफाइल खटल्यात नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे, आणि मुंबई पोलिसांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा तपास तीव्र केला आहे.

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात 15 जूननंतरच मान्सूनचा पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता; शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी घाई न करण्याचे आवाहन

टीम लेटेस्टली

कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी राज्यातील पीक पाणी, पेरण्या खते पुरवठा याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील सर्व भागात 15 जून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये.

Maharashtra Cabinet Decision: मद्यपींनो खिसा सांभाळा! महाराष्ट्रात मद्य महागले; राज्याच्या उत्पादन शुल्कात वाढ, जाणून घ्या मंत्रिमंडळ निर्णय

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी राज्यातील मद्य म्हणजेच दारुचे दर आणखी वाढणार आहेत.

Mumbai Shocker: पालकांनी फोनवर गेम खेळण्यास मनाई केल्याने 14 मुलीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावच्या आरे कॉलनीतील धक्कादायक घटना

Prashant Joshi

आरे मिल्क कॉलनीतील युनिट नंबर 32 परिसरात राहणारी ही 14 वर्षीय मुलगी, इयत्ता 9 वीत शिकत होती आणि तिला मोबाइल फोनवर गेम खेळण्याची सवय होती. त्या दिवशी तिने आपल्या पालकांकडे गेम खेळण्यासाठी फोन मागितला, परंतु त्यांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देत फोन देण्यास नकार दिला.

Advertisement
Advertisement