महाराष्ट्र

Weather Pune 18 August: हलका पाऊस आणि ढगाळ हवामान, कमाल तापमान 27°C

Abdul Kadir

पुणे शहरासाठी मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६ च्या हवामानाचा अंदाज. ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता असून, कमाल तापमान २७°C पर्यंत पोहोचेल. आर्द्रता ९१% राहील आणि वाऱ्याचा वेग २० km/h पर्यंत जाऊ शकतो.

Weather Nashik: ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता, कमाल तापमान 27°C

Abdul Kadir

नाशिक शहरात मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६ रोजी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान २७°C पर्यंत पोहोचेल, तर किमान तापमान २२°C असेल.

Weather Mumbai: मुंबई हवामान अंदाज 18 ऑगस्ट, हलकी ते मध्यम रिमझिम, कमाल तापमान 29°C

Abdul Kadir

मुंबईतील हवामानाचा आजचा अंदाज, मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६. दिवसभर हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून, कमाल तापमान २९°C आणि आर्द्रता ९०% पर्यंत पोहोचू शकते. दुपारच्या सत्रात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.

उद्याचे हवामान नाशिक: 18 ऑगस्टला हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाची शक्यता

Dipali Nevarekar

नाशिकमध्ये मंगळवार, १८ ऑगस्ट २०२६ रोजी हलक्या पावसासह ढगाळ वातावरणाचा अंदाज आहे. दिवसा कमाल तापमान २७°C आणि किमान तापमान २२°C राहील. दुपारच्या सत्रात पावसाची शक्यता ९०% आहे, तर वाऱ्याचा वेग २३ किमी प्रतितास पर्यंत जाऊ शकतो.

Advertisement

उद्याचे हवामान पुणे:18 ऑगस्टला मध्यम पावसाचा दिलासा

Dipali Nevarekar

पुणे शहरामध्ये मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६ रोजी हवामान मध्यम रिमझिम पावसाचे राहील. दुपारी १२ ते ३ या वेळेत पावसाची शक्यता ७५% पर्यंत वाढेल, ज्यामुळे हवामानात गारवा जाणवेल. कमाल तापमान २७°C आणि किमान तापमान २२°C राहील.

उद्याचे हवामान मुंबई: 18 ऑगस्टला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या सरी बरसणार

Dipali Nevarekar

मुंबईत मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६ रोजी पावसाळी वातावरण अपेक्षित आहे. १००% पावसाची शक्यता असून, दिवसाचे कमाल तापमान २९°C आणि किमान तापमान २५°C राहील. हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी दिवसभर सुरू राहतील.

Nalasopara Gang Rape Case: इन्स्टाग्राम मैत्रीतून 14 वर्षीय मुलीवर अत्याचार, व्हिडिओ व्हायरल

Dipali Nevarekar

मुंबईजवळील नालासोपारा येथे एका १४ वर्षीय मुलीला इन्स्टाग्रामवरून मैत्री केलेल्या मुलाने चाळीतील खोलीत बोलावून तेथे दुसऱ्या अल्पवयीन मुलासह सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

वाशी पार्क व्हायरल व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; लुडो खेळताना गुपचूप चित्रीकरण केल्याचा आरोप, अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा दावा

Dipali Nevarekar

नवी मुंबईतील वाशी पार्कमध्ये लुडो खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ गुपचूप चित्रित करून सोशल मीडियावर अपलोड केल्याचा आरोप करत, संबंधित विद्यार्थ्यांनी आता स्वतःची बाजू मांडली आहे. महिलेने त्यांना अमली पदार्थ प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.

Advertisement

Mira Road Metro Slab Collapses: मिरा रोडमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान स्लॅबचा भाग कोसळला, शाळकरी मुलांची व्हॅन थोडक्यात बचावली

Abdul Kadir

मिरा रोड पूर्वेकडील मिरा-भाईंदर रोडवर तुंगा हॉस्पिटलजवळ मेट्रो ९ च्या बांधकामादरम्यान स्लॅबचा एक भाग अचानक खाली कोसळला. याच वेळी खालून जाणाऱ्या एका स्कूल व्हॅनवर ढिगारा पडल्याने वाहनाचे नुकसान झाले, मात्र सुदैवाने सर्व मुले सुरक्षित बचावली आहेत.

Nalasopara Gang Rape: इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर 14 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार, व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या दोघा अल्पवयीनांना अटक

Abdul Kadir

नालासोपारा पूर्व परिसरात इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन १७ वर्षीय मुलांनी सामूहिक अत्याचार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात 'ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल' सज्ज; MPCB आणि पर्यावरण मंत्रालयाला मिळणार राज्यभर तांत्रिक मदत

Abdul Kadir

संस्थेला राज्य पातळीवर पर्यावरण मंत्रालयाशी संलग्न 'नोडल एजन्सी' म्हणून काम करण्याची संधी मिळावी, यासाठी 'ग्रीन इंडिया पोल्युशन कंट्रोल फाउंडेशन'चे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल महाजन यांनी पर्यावरण मंत्री तसेच प्रधान सचिव जयश्री भोज यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

भरत गोगावले रायगडचे तर गिरीश महाजन नाशिकचे पालकमंत्री घोषित; शासन निर्णय जारी

Dipali Nevarekar

गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेला रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. राज्य सरकारने नाशिकसाठी गिरीश महाजन तर रायगडसाठी भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

Advertisement

Pune Metro Line 3: सुरक्षा मंजुरी मिळूनही पुणे मेट्रो लाईन ३ चे उद्घाटन रखडले, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडून उत्तराची प्रतीक्षा

Abdul Kadir

हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या पुणे मेट्रो लाईन ३ च्या पहिल्या टप्प्याला 'सीएमआरएस'ची सुरक्षा मंजुरी मिळून महिना उलटला तरी मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्घाटनाची तारीख न मिळाल्याने सेवा सुरू होण्यास विलंब होत आहे.

CIDCO Lottery 2026: तळोजा, कळंबोली, खारघर मध्ये 4779 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; cidcohomes.com वर नोंदणी सुरू

Dipali Nevarekar

सिडको होम्स च्या लॉटरी मध्ये सर्वाधिक घरे असलेल्या तळोजा येथील घराची किंमत सर्वात कमी, म्हणजे २३.५० लाख रुपये आहे. कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत ३७.७० लाख रुपये असून, खारघर बस डेपो येथील घराची किंमत सर्वाधिक, म्हणजे ४३.५० लाख रुपये आहे.

पुण्यात 18-31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू, पाच किंवा अधिक लोकांच्या जमावासाठी पोलिस परवानगी बंधनकारक

Dipali Nevarekar

पुणे पोलिसांनी १८ ते ३१ ऑगस्ट या कालावधीसाठी शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केला असून, पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांच्या जमावासाठी आता पोलिस आयुक्तांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. सण-उत्सव आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

CIDCO Lottery 2026: 'माय प्रिफर्ड सिडको होम' साठी अर्ज करताना 'ही' कागदपत्रे ठरणार अनिवार्य

Dipali Nevarekar

सिडकोच्या 'माय प्रिफर्ड सिडको होम' योजनेअंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्जदारांना कोणती कागदपत्रे सादर करावी लागतात, याची संपूर्ण यादी आणि तपशील येथे देण्यात आला आहे.

Advertisement

CIDCO Lottery 2026: खारघर, तळोजा आणि कळंबोली येथील EWS घरांसाठी cidcohomes.com वर कोण करू शकते अर्ज? जाणून घ्या पात्रता व नियम

Abdul Kadir

सिडकोच्या खारघर, तळोजा आणि कळंबोली येथील महागृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) सदनिकांसाठी उत्पन्न मर्यादा, वयाची अट आणि आवश्यक पात्रतेचे सर्व नियम स्पष्ट करण्यात आले आहेत.

Mumbai Metro One Digital Pass WhatsApp: मुंबई मेट्रो १ चा डिजिटल पास आता व्हॉट्सअ‍ॅपवर, जाणून घ्या कसा खरेदी करायचा

Abdul Kadir

मुंबई मेट्रो १ च्या व्हर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील प्रवाशांसाठी व्हॉट्सअ‍ॅपवर 'डीजी-पास' ही नवी डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली असून, आता प्रवासी घरबसल्या ट्रिप पास आणि स्टोअर व्हॅल्यू पास खरेदी करू शकणार आहेत.

पुणे, 17 ऑगस्ट 2026 ठळक बातम्या: ड्रग्ज किंगपिन अटकेत, ब्रिक्स परिषद, राहुल गांधींची रॅली & सात जणांचा मृत्यू

Abdul Kadir

पुण्यात ड्रग्ज किंगपिन वीरेंद्र सिंग बसोयाला एनसीबी कोठडी सुनावण्यात आली, ब्रिक्स आयसीटी परिषदेला सुरुवात झाली. राहुल गांधींच्या 'छात्रों की गूंज' रॅलीची घोषणा & एकाच कुटुंबातील सात जणांचा नदीत मृतदेह आढळला. शहरात घडलेल्या इतर महत्त्वाच्या घडामोडी.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी, 7 तलावांमधील साठा 92% वर

Abdul Kadir

मुंबई शहराला दररोज पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख धरणांमधील पाणीसाठा ९२.१६ टक्क्यांवर पोहोचला असून, समाधानकारक पावसामुळे मुंबईकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

Advertisement
Advertisement