महाराष्ट्र

Maha Vikas Aghadi Seat Sharing: चर्चेचं गुऱ्हाळ संपलं; शेवटी 'मविआ'चे जागावाटप ठरलं; काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SS) कसे लढणार? घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस, शिवसेना (UBT), NCP (SS) या पक्षांचे महाविकासआघाडीच्या वतीने जागावाटप जवळपास संपुष्टात आले आहे. वाट्याला आलेल्या सर्व उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. उर्वरीत 8 जगा मित्रक्षांना सोडण्यात आल्या आहेत.

Baramati Vidhan Sabha: शरद पवार यांनी केली अजित पवार यांची नक्कल; सभेत पिकला हशा, जोरदार घोषणाबाजी

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बारामती विधानसभा मतदारसंघातून युगेंद्र पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना शरद पवार यांचा आज हटके अंदाज पाहायला मिळाला. त्यांनी अजित पवार यांची खास नक्कल केली.

Maharashtra Assembly Polls 2024: लोकसभेत पराभव झाल्यानंतर पूजा खेडकरचे वडील Dilip Khedkar विधानसभेची निवडणूक लढवणार; उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर निर्माण झाला नवा वाद

Prashant Joshi

विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. दिलीप खेडकर आणि त्यांच्या पत्नी मनोरमा खेडकर हे कथित गुन्हेगारी धमकी प्रकरणातील आरोपी आहेत. जून 2023 मध्ये जमिनीच्या वादातून मनोरमा यांनी पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बंदूक दाखवली होती.

Online Trading Scam: शेअर मार्केट गुंतवणूक, ऑनलाइन ट्रेडिंग अॅपद्वारे 6 कोटी रुपयांना गंडा; आरोपीस कोल्हापूर आणि राजस्थान राज्यातून अटक, मास्टरमाईंड फरार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बनावट शेअरकिपो अॅपचा समावेश असलेल्या 6 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या घोटाळ्याचा महाराष्ट्र सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कोल्हापूर आणि राजस्थानमध्ये तीन संशयितांना अटक करण्यात आली, तर मास्टरमाइंड विवेक वर्माचा शोध सुरू आहे.

Advertisement

Online Share Trading Scam: ऑनलाइन शेअर ट्रेडिंग घोटाळा, महिलेस 1.13 कोटी रुपयांस गंडा; बँक व्यवस्थापकास अटक

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

गुंतवणूक घोटाळ्यात 75 वर्षीय महिलेची 1.13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी एका बँक मॅनेजर आणि सेल्स एक्झिक्युटिव्हला अटक केली. वृद्ध पीडिताला बनावट ऑनलाइन समभाग व्यापार मंचाद्वारे उच्च परताव्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

Zeeshan Siddique Receives Threat Call: झीशान सिद्दीकीला धमकीचा फोन...सलमान खानचा उल्लेख, पैशांची मागणी; वांद्रे पूर्व कार्यालयात आला फोन

Jyoti Kadam

दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या आठवड्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आता त्यांचा मुलगा झीशान सिद्दीक याला धमकीचा फोन आल्याचे समजत आहे. फोनमध्ये सलमान खानचा उल्लेख करण्यात आला आहे.

Dhanteras Gold and Silver Coin Delivery: सोने, चांदीची नाणी घरपोच, केवळ 10 मिनीटांत; Blinkit, BigBasket द्वारे डिलिव्हरी सेवा

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म ब्लिंकिट आणि बिगबास्केट यांनी या दिवाळीत धनत्रयोदशीच्या खरेदीदारांसाठी सोने आणि चांदीच्या नाण्यांसाठी 10 मिनिटांची एक्सप्रेस डिलिव्हरी सुरू केली आहे. ब्रँड, पर्याय आणि समाविष्ट केलेल्या शहरांच्या तपशीलांसाठी वाचा.

Suraj Chavan Supports Ajit Pawar: 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा'; Bigg Boss Marathi 5 विजेता सूरज चव्हाण चं बारामती मध्ये जाहीर सभेत आवाहन (Watch Video)

टीम लेटेस्टली

अजित पवार यंदा आठव्यांदा बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूकीला उतरले आहेत. त्यांच्यासमोर पुतणा युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे.

Advertisement

Shrinivas Vanga Not Reachable: विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी डावललेले आमदार श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल; नैराश्यात असल्याचा कुटुंबाचा दावा

Dipali Nevarekar

डहाणूची उमेदवारी भाजपाने विनोद मेढा यांना दिली आहे. तर पालघर मध्ये माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे.

Vandre East Assembly Constituency: वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध मनसे ने दिली माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी

Dipali Nevarekar

वांद्रे पूर्व भागामध्ये वरूण सरदेसाई विरूद्ध झिशान सिद्दीकी विरूद्ध तृप्ती सावंत अशी निवडणूक होणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काँग्रेस कडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलला; राजू लाटकर यांना विरोध झाल्याने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी

Dipali Nevarekar

अकोला पश्चिम मधून साजिद खान मन्नन खान, कुलाबा मधून हीरा देवासी, सोलापूर शहर मध्य मधून चेतन नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जाहीर केली 15 उमेदवारांची तिसरी यादी; मुंबादेवी येथून Shaina NC यांना उमेदवारी

Prashant Joshi

शिवसेनेच्या शिंदे गटाने आपल्या 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये शिवसेनेचे 13 आणि मित्रपक्षांचे 2 उमेदवार आहेत.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रातील चार जागांवर भाजपचे मित्रपक्ष निवडणूक लढवणार, यादी जाहीर

Prashant Joshi

भारतीय जनता पक्षाने मित्रपक्षांना दिलेल्या चार जागा जाहीर केल्या आहेत. या जागांवर मित्रपक्ष आपले उमेदवार उभे करतील. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी महाराष्ट्रातील चार जागा मित्रपक्षांना देण्याचा निर्णय घेतला होता.

Pune to Goa and Jalgaon Flight: पुणेकरांना दिलासा! FLY91 ने सुरु केली पुणे ते गोवा आणि जळगाव मार्गावर दैनिक विमान सेवा, जाणून घ्या वेळा

Prashant Joshi

पुणे-गोवा मार्गामुळे, सहलीसाठी देशातील सुट्टीचे प्रमुख ठिकाण असलेल्या गोव्याला जाणारे प्रवासी, विद्यार्थी, आयटी कर्मचारी इ. लोकांचा प्रवास सुलभ होईल. तसेच मीटिंग्स, कॉन्फरन्स इ. गोष्टींसाठी गोव्याला जाणाऱ्या लोकांनाही मदत होईल. यामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.

Rule Change From 1st November: 1 नोव्हेंबरपासून बदलणार अनेक नियम! दिवाळीत सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार झळ?

Jyoti Kadam

1 नोव्हेंबरला देखील एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. निवडणूकांच्या अनुशंगाने सिलिंडरचे दर घसरण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) क्रेडिट कार्ड नियमांमध्ये बदल होत आहेत.

Amravati Soneri Bhog Mithai: काय सांगता? दिवाळीत अमरावतीमध्ये विकली जात आहे 24 कॅरेट सोन्याचे काम असलेली 'सोनेरी भोग मिठाई'; किंमत 14 हजार रुपये किलो, जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

अमरावती येथील रघुवीर नावाच्या दुकानातून ही मिठाई विकली जात आहे. मिठाईबाबत दुकानमालक चंद्रकांत पोपट सांगतात की, ‘दिवाळीत विविध प्रकारच्या खास मिठाईबद्दल ग्राहकांमध्ये प्रचंड उत्साह असतो. अमरावतीमध्ये खास मिठाईची परंपरा आहे आणि सोन्याचे काम असलेली ही मिठाई लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहे.'

Advertisement

Neena Kulkarni Death Rumours: अभिनेत्री निना कुळकर्णी यांच्या निधनाच्या चर्चा केवळ अफवा, बातम्याही निराधार

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी सोशल मीडियावर फिरत असलेल्या मृत्यूच्या अफवा फेटाळून लावल्या, चाहत्यांना आश्वासन दिले की ती जिवंत आहे आणि सक्रियपणे काम करत आहे. तिची प्रतिक्रिया येथे वाचा.

NCP-SCP 4th Candidate List: शरद पवारांकडून चौथी उमेदवार यादी जाहीर; काटोल मधून Anil Deshmukh ऐवजी त्यांचा मुलगा Salil Deshmukh उतरणार रिंगणात

Dipali Nevarekar

NCP-SCP च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये आज 7 जणांच्या नावाचा समावेश आहे.

Maharashtra Assembly BJP Candidate List: भाजपाची तिसरी उमेदवार यादी जाहीर; राम सातपुते, भारती लव्हेकर यांच्यासह 25 जणांच्या नावाचा समावेश, मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत?

Dipali Nevarekar

मोर्शी विधानसभा मतदारसंघात या निवडणूकीतील एक रोमांचक लढत बघायला मिळणार आहे. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून देवेंद्र भुयार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता भाजपा कडूनही यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Bank Fraud Case Nagpur: व्यावसयिक मनोज जयस्वाल आणि सहकाऱ्यांची 503 कोटींची मालमत्ता जप्त, नागपूर बँक फसवणूक प्रकरणी ED कडून कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अंमलबजावणी संचालनालयाने नागपूरचा व्यापारी मनोज जयस्वाल आणि कॉर्पोरेट पॉवर लिमिटेडशी संबंधित 503.16 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. हाय-प्रोफाइल तपासाबद्दल अधिक जाणून घ्या.

Advertisement
Advertisement