Vandre East Assembly Constituency: वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध मनसे ने दिली माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी
वांद्रे पूर्व भागामध्ये वरूण सरदेसाई विरूद्ध झिशान सिद्दीकी विरूद्ध तृप्ती सावंत अशी निवडणूक होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशात मनसे कडून आता वांद्रे पूर्व मध्ये उबाठा च्या वरूण सरदेसाई विरूद्ध भाजपाच्या उपाध्यक्षा आणि माजी आमदार तृप्ती सावंत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तृप्ती सावंत यांनी 2015 सालच्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर नारायण राणेंचा पराभव केला होता. या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. या भागाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आहेत त्यांनाही अजित पवारांकडून तिकीट मिळाले आहे. Mahim Vidhan Sabha Constituency: सदा सरवणकर अमित ठाकरे यांच्या विरूद्ध विधानसभा लढवण्यावर ठाम; जाहीर केला नामांकन अर्ज भरण्याची वेळ, तारीख .
मनसे कडून तृप्ती सावंत रिंगणात
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement