NCP-SCP 4th Candidate List: शरद पवारांकडून चौथी उमेदवार यादी जाहीर; काटोल मधून Anil Deshmukh ऐवजी त्यांचा मुलगा Salil Deshmukh उतरणार रिंगणात

NCP-SCP च्या चौथ्या उमेदवार यादीमध्ये आज 7 जणांच्या नावाचा समावेश आहे.

Sharad Pawar NCP | X

शरद पवार यांनी आज आपल्या पक्षाची चौथी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 7 जणांचा समावेश आहे. काटोल मध्ये पवारांनी अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांना तिकीट जाहीर केले आहे. सध्या मविआ मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपाची चर्चा सुरू असल्याने शेवटच्या टप्प्यात अजूनही काही जागांवर उमेदवार जाहीर होत असल्याचे पहायला मिळाले आहे.

शरद पवार यांनी जाहीर केली चौथी उमेदवार यादी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement