Suraj Chavan Supports Ajit Pawar: 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा'; Bigg Boss Marathi 5 विजेता सूरज चव्हाण चं बारामती मध्ये जाहीर सभेत आवाहन (Watch Video)

अजित पवार यंदा आठव्यांदा बारामती विधानसभा मतदार संघातून निवडणूकीला उतरले आहेत. त्यांच्यासमोर पुतणा युगेंद्र पवार यांचं आव्हान आहे.

Suraj Chavan | X

बिग बॉस मराठी 5 चा विजेता सूरज चव्हाणने आज बारामती मध्ये अजित पवारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले आहे. 'अजित दादांना झापूक झुपूक मतदान करा' असे तो स्टेजवर केलेल्या भाषणात म्हणाला आहे. दरम्यान बिग बॉस जिंकल्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी त्याची भेट घेत विचारपूस केली होती. त्याला घरही दिले आहे.

सूरज चव्हाणचं आवाहन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now