महाराष्ट्र

Maharashtra Lottery Results Today: आकर्षक पुष्पराज, महा. गजलक्ष्मी गुरू, गणेशलक्ष्मी गौरव, महा. सह्याद्री दीपलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

टीम लेटेस्टली

दर गुरूवारी आकर्षक पुष्कराज, महा. गजलक्ष्मी गुरु, गणेशलक्ष्मी गौरव आणि महा. सह्याद्री दीपलक्ष्मी यांची सोडत जाहीर केली जाते. आकर्षक पुष्कराजचे पहिले सामायिक बक्षीस 7 लाखाचे आहे.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी खून प्रकरणात प्लॅन-बी आला समोर; चौकशीत आरोपींनी केले अनेक खुलासे

टीम लेटेस्टली

मुंबई क्राईम ब्रँचने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात गौरव विलास अपुणे याला दोन दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली होती. चौकशीदरम्यान गौरवने सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बनवलेला प्लान ए फसला तर बॅकअपसाठी प्लान बी आखल्याचे सांगितले.

Maharashtra Vidhan Sabha Election: मुंबई मध्ये काळबादेवी भागामध्ये मुंबई पोलिसांनी सुमारे 2 कोटींची रोकड केली जप्त; 12 जण ताब्यात

Dipali Nevarekar

पोलिसांना या कारवाई मधेय 2.3 कोटीची रोकड सापडली आहे. अधिकार्‍यांना ते या पैशांबाबत कोणतीही माहिती सांगू शकले नाहीत. तसेच या पैशांशी निगडीत कागदपत्रांची देखील पूर्तता करू शकलेले नाहीत.

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु; आतापर्यंत 304 कोटी 94 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Prashant Joshi

कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ व मौल्यवान धातू इत्यादी बाबतीत एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आचारसंहितेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.

Advertisement

Income Tax Department कडून भारतातील Truecaller Offices वर छापेमारी

टीम लेटेस्टली

भारतात Truecaller चे 400 million युजर्स आहेत.

Mumbai Healthcare Facilities: मुंबईत मधुमेह सर्वात प्राणघातक आजार, सार्वजनिक दवाखान्यांची कमतरता; Praja Foundation ने प्रसिद्ध केला शहरातील आरोग्य समस्यांवर प्रकाश टाकणारा धक्कादायक अहवाल

Prashant Joshi

बीएमसीचे आरोग्य बजेट 2018-19 मधील 3,637 कोटी रुपयांवरून 2024-25 मध्ये 7,191 कोटी रुपयांपर्यंत 98% ने वाढले आहे. मात्र, इतका निधी असूनही बीएमसीच्या आरोग्य सुविधांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता आहे,

BMC Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणूकीच्या मतदानासाठी BMC कडून सुट्टी जाहीर

टीम लेटेस्टली

आपत्कालीन सेवेतील कामगारांना किंवा अपवादात्मक परिस्थितीत जिथे पूर्ण दिवसाची रजा शक्य नाही अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांना मतदान करता यावे यासाठी त्यांना किमान चार तासांची सूट दिली पाहिजे. असेही नमूद करण्यात आले आहे.

Akhil Chitre: राज ठाकरे यांना धक्का, मनसे इंजिनचा डबा मशालीसोबत धावणार; अखिल चित्रे शिवसेना (UBT) च्या गळाला

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) भलेही महायुती आणि मनसे (MNS) उमेदवारांचा प्रचार करत राज्यभर फिरत आहेत. पण, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईमध्ये मोठा धक्का दिला आहे.

Advertisement

Matheran Toy Train Resumes: प्रवाशांसाठी खुशखबर! नेरळ-माथेरान टॉय ट्रेनची सेवा पावसाळ्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू; जाणून घ्या वेळापत्र व तिकीट दर (Video)

Prashant Joshi

ही ट्रेन एकूण 20 किलोमीटर अंतर कापते. सध्या ही ट्रेन दोन्ही दिशांना दिवसातून दोनदा चालेल. यासह पावसाळ्यात चालणारी माथेरान-अमन लॉज शटल सेवा, आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) अतिरिक्त सेवांसह अनेक दैनंदिन सेवांसह कार्यान्वित होईल.

Shiv Sena-UBT' 'Vachan Nama': महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी Uddhav Thackeray यांनी प्रसिद्ध केला शिवसेना-यूबीटीचा जाहीरनामा; जाणून घ्या दिलेली आश्वासने

Prashant Joshi

काल, महाविकास आघाडीने (एमव्हीए) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी राज्य विधानसभा निवडणुकीसाठी 'प्रॉमिसरी नोट' जारी केली आहे.

Navi Mumbai Water Cut: मोरबी धरणाच्या पाईपलाईन मध्ये गळती; खारघर, कामोठे भागात आज पाणीपुरवठा बंद; 8 नोव्हेंबरलाही कमी दाबाने पाणी

Dipali Nevarekar

उद्या (8 नोव्हेंबर) सकाळी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने येणार असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी पाणी वापर जपून वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.

Salman Khan Death Threat Case: सलमान खानला धमकी देत 5 कोटीची मागणी प्रकरणी 32 वर्षीय Bikaram Jalaram Bishnoi ला कर्नाटक मधून अटक

Dipali Nevarekar

मंगळवारी विक्रम च्या अटकेनंतर बुधवारी बाबा सिद्दीकी खून खटल्यातील एका साक्षीदाराला 5 कोटी रुपयांची खंडणी मागणारा फोन आला आहे.

Advertisement

Poonam Mahajan: प्रमोद महाजन यांच्या हत्येमागे कौटुंबीक कारण नाही; कन्या पूनम यांचे खळबळजनक वक्तव्य

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात त्यांच्या कन्या पूनम यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. दुसऱ्या बाजूला प्रमोद यांच्यावर गोळ्या झाडणारा त्यांचा भाऊ प्रविण याच्या पत्नीने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Eknath Shinde On Raj Thackeray: अमित ठाकरे जिंकण्याची शक्यता कमी, अचानक मतदारसंघही बदलला; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

अमित ठाकरे यांची उमेदवारी आणि सदार सरवणकर यांची भूमिका यावरुन एकनाथ शिंदे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Vidhan Sabha Election 2024: भाजपला धक्का, पराग शाह पडले; घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघात प्रचारावर परिणाम

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

भाजप उमेदवार पराग शाह आणि मनसे उमेदवार बाळा नांदगावकर हे विधानसभा निवडणूक 2024 चा प्रचार सुरु असताना दुखापतग्रस्त झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघामध्ये निवडणूक प्रचारामध्ये पक्षाला मर्यादा आल्या आहेत.

Malegaon Merchant Bank: बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यातून कोट्यवधी रुपयांचा व्यवहार; नाशिक येथील मालेगवा परिसरातील घटना

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बेरोजगार तरुणांच्या बँक खात्यावरुन तब्बल 100 ते सव्वाशे कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत घडला आहे.

Advertisement

Congress Announces Guarantees For Maharashtra: महिलांना 3 हजार, बेरोजगारांना 4 हजार; महाराष्ट्रासाठी राहुल गांधींकडून काँग्रेसच्या मोठ्या घोषणा

Prashant Joshi

नुकतेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी पाच हमीपत्रे जारी केली आहेत. यामध्ये महिलांना मासिक आर्थिक मदत, शेतकऱ्यांना कर्जमाफी, बेरोजगारांना आर्थिक मदत, कुटुंबांसाठी आरोग्य विमा आदींचा समावेश आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभेसाठी महाराष्ट्रात BJP कडून होणार जोरदार प्रचार; उद्या Amit Shah आणि Yogi Adityanath यांच्या सभांचे आयोजन

Prashant Joshi

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा गुरुवारी महाराष्ट्रातील पहिली सभा कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात घेणार आहेत, ज्यामध्ये काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील निवडणूक लढवत आहेत. त्याच दिवशी शहा सांगली, सातारा आणि पुणे येथे सभा घेणार आहेत.

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणामध्ये अजून एक आरोपी पुण्यामधून अटकेत

Dipali Nevarekar

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणा तील मास्टर माईंड झीशान अख्तर सध्या पोलिसांच्या रडार वर आहे.

'येत्या 36 तासांच्या आत पक्षाच्या जाहिरातींमध्ये 'घड्याळ' चिन्हावर डिस्क्लेमर प्रकाशित करा'; सर्वोच्च न्यायालयाचे Ajit Pawar गटाला निर्देश

Prashant Joshi

सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, आम्ही त्यांना (अजित पवार गटाला) निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे, पण ते काही अटींच्या अधीन आहे. 24 तासांच्या आत किंवा जास्तीत जास्त 36 तासांच्या आत अजित पवार गटाने वृत्तपत्रांमध्ये घड्याळ चिन्हाखाली डिस्क्लेमर प्रसिद्ध करावा.

Advertisement
Advertisement