Income Tax Department कडून भारतातील Truecaller Offices वर छापेमारी
भारतात Truecaller चे 400 million युजर्स आहेत.
Income Tax Department कडून भारतातील Truecaller offices वर छापेमारी करण्यात आली आहे. मुंबई आणि गुरूग्राम मधील कार्यालयात ही छापेमारी करण्यात आली आहे. Transfer Pricing Regulations उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. भारतात Truecaller चे 400 million युजर्स आहेत. Truecaller सध्या आमच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना पूर्ण मदत करत आहे. अशी माहिती एका स्टेंटमेंट द्वारा दिली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)