Navi Mumbai Water Cut: मोरबी धरणाच्या पाईपलाईन मध्ये गळती; खारघर, कामोठे भागात आज पाणीपुरवठा बंद; 8 नोव्हेंबरलाही कमी दाबाने पाणी
उद्या (8 नोव्हेंबर) सकाळी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने येणार असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी पाणी वापर जपून वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.
नवी मुंबई महानगर पालिका मध्ये मोरबी धरणा मध्ये 1800 mm व्यासाची पाईप लाईन नेरूळ मध्ये सेक्टर 46 मधील Akshar Building, Palm Beach Road जवळ लीकेज झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला होणारा पाणीपुरवठा आज, 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद राहणार आहे. याचा परिणाम खारघर, कामोठे भागात होणार आहे. उद्या (8 नोव्हेंबर) सकाळी देखील पाणीपुरवठा कमी दाबाने येणार असल्याचं म्हटलं आहे. नागरिकांनी पाणी वापर जपून वापरण्याचे देखील आवाहन केले आहे.
नवी मुंबई मध्ये पाणी पुरवठा विस्कळीत
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement