महाराष्ट्र

Case Files Over Illegal Banners: मुंबईच्या विलेपार्ले येथे लावले अमित शहा यांचे स्वागत करणारे बेकायदेशीर बॅनर; BMC ने दाखल केला गुन्हा

Prashant Joshi

एफआयआरनुसार, सचिन गायकवाड यांनी तक्रार दाखल केली होती, जे के वॉर्डमधील जाहिरात निरीक्षक आहेत. 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.23 च्या सुमारास त्यांना अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे बेकायदेशीर बॅनरची माहिती मिळाली.

राजकारण डायलॉग: 'मिंध्याचा टेलिप्रॉम्प्टर कोण?... धरण फोडणारा खेकडा'; Uddhav Thackeray यांची सीएम शिंदे व तानाजी सावंत यांच्यावर टीका (Video)

Prashant Joshi

मुख्यमंत्र्यांना या योजना माहीतच नसल्याचे दिसत आहे. मागून तानाजी सावंत एक-एक करत या योजना त्यांना सांगत आहेत, व सीएम शिंदे ही नावे जनतेला सांगत आहेत.

राजकारण डायलॉग: धीरज देशमुख यांच्या प्रचारसभेत रितेश देशमुख चे 'सूरज चव्हाण' च्या अंदाजात राजकीय डायलॉग (Watch Video)

Dipali Nevarekar

बिग बॉस मराठी 5 विजेता सूरज चव्हाणच्या 'झापूक झुपूक' अंदाजामध्ये राजकीय डायलॉग म्हणत रितेश देशमुखांनी केलं मतदारांना धीरज देशमुख, अमित देशमुख यांना मत देण्याचं आवाहन केलं आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणूकीसाठी मतदार कार्डशिवाय इतर 12 प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य, जाणून घ्या यादी

टीम लेटेस्टली

जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त 12 पैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

Advertisement

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य शूटर आणि इतर 4 आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Bhakti Aghav

मुंबईतील न्यायालयाने बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील शूटर शिवा कुमारसह अन्य चार आरोपींना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्रात 19-20 नोव्हेंबर रोजी स्कूल बस सेवा बंद; विधानसभा निवडणुकीमुळे SBOA ने घेतला मोठा निर्णय

Prashant Joshi

स्कूल बस ऑनर्स असोसिएशन महाराष्ट्र (SBOA) ने पुष्टी केली आहे की, 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी स्कूल बस मुलांसाठी धावणार नाहीत, कारण ही वाहने मुंबई आणि आसपासच्या परिसरात निवडणूक वाहतूक गरजांसाठी वापरली जाणार आहेत.

Dry Days In Maharashtra: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात 5 दिवस ड्राय डे; दारूची दुकाने राहणार बंद

Prashant Joshi

निवडणुकीच्या काळात राज्यात ड्राय डे असणार आहेत. मुंबईत 12, 18, 19, 20 आणि 23 नोव्हेंबरला ड्राय डे असेल.

Uddhav Thackeray: यवतमाळमध्ये हेलिपॅडवर सुरक्षा अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी, सुनावले खडेबोल (Watch Video)

Prashant Joshi

ठाकरे सोमवारी महाराष्ट्रातील यवतमाळ येथील हेलिपॅडवर उतरताना त्यांची बॅग तपासली गेली. यावेळी त्यांनी बॅग तपासत असलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला.

Advertisement

Pune Traffic Update: पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी पुण्यातील रस्ते वाहतूकीत मोठे बदल; पर्यायी मार्ग जाणून घ्या

टीम लेटेस्टली

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना प्रचारासाठी मोदींची पुण्यात सभा होणार आहे. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी मंगळवारी 12 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील रस्ते वाहतूकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

एखादी महिला एखाद्या पुरुषासोबत हॉटेलच्या खोलीत गेली तर याचा अर्थ शारीरिक संबंध ठेवण्यास संमती आहे, असा होत नाही; मुंबई उच्च न्यायालयाचे निरीक्षण

Bhakti Aghav

या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायाधीश म्हणाले की, जरी हे मान्य केले गेले की, महिला पुरुषासोबत खोलीत गेली होती. तरीही ती कोणत्याही प्रकारे शारीरिक संबंध ठेवण्यास तिची संमती मानली जाऊ शकत नाही. कोर्टाने सांगितले की, रूम बुक करण्यात पीडित आणि आरोपी दोघांची भूमिका असल्याचे पुरावे आहेत.

Mumbai Horror: गोराई मध्ये शरीराचे 7 तुकडे वेगवेगळ्या गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; तपास सुरू

टीम लेटेस्टली

डोके, हात, पाय आणि धड अशा सात गोण्यांमध्ये हे अवशेष जवळच्या झुडपामध्ये सापडले आहेत.

Navi Mumbai Accidents: तुर्भे स्टोअर परिसरात झालेल्या अपघातांमध्ये गेल्या 48 तासांत 2 पादचाऱ्यांचा मृत्यू; उड्डाणपूल उभारणीला उशीर झाल्याने रहिवाशांमध्ये नाराजी

Bhakti Aghav

. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी (Turbe MIDC Police) संबंधित वाहनचालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तथापी, रखडलेले पूल बांधकाम आणि दुर्लक्षित रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisement

Maharashtra Lottery Results: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल

टीम लेटेस्टली

जीवनात एकदा तरी लॉटरी लागावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कमी पैशांच्या गुंतवणूकीतून मोठा धनलाभ व्हावा, चांगल आयुष्य जगता यावं असं प्रत्येकाला वाटतं. महाराष्ट्र राज्य सरकारची लॉटरी सिस्टीम ही अशा इच्छूकांसाठी लाभदायी आहे.

Congress Suspends 7 More Rebel Candidates: राज्यात निवडणुकीपूर्वी वातावरण तापले; काँग्रेसकडून आणखी 7 बंडखोर उमेदवारांवर निलंबणाची कारवाई

टीम लेटेस्टली

नव्याने निलंबित करण्यात आलेल्या नेत्यांमध्ये शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यांचा समावेश आहे.

Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता खराब; पहा AQI कोणत्या श्रेणीत (Watch Video)

Dipali Nevarekar

Central Pollution Control Board च्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जुहूमध्ये कमाल शहरातील AQI मध्यम 130 आणि अत्यंत खराब 350 दरम्यान होता.

Baba Siddique Murder Case: मोठी बातमी! बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शूटर शिवाला नेपाळ सीमेजवळ अटक

Bhakti Aghav

उत्तर प्रदेश पोलीस आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मुख्य आरोपी शूटर शिवाला नेपाजवळ अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकीच्या हत्येप्रकरणी नवनवीन खुलासे होत आहेत.

Advertisement

Silver Bricks Found In Vikroli: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत व्हॅनमध्ये सापडल्या 6500 किलो चांदीच्या विटा, पहा व्हिडिओ

Bhakti Aghav

या विटांची किंमत करोडोंमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रोळी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या तपास पथकाने जप्त केलेल्या कॅश व्हॅनमध्ये या चांदीच्या विटा सापडल्या.

Maharashtra Assembly Elections 2024: पती विरुद्ध पत्नी, काका विरुद्ध पुतण्या! महाराष्ट्रात 'या' जागांवर होणार 'काटे की टक्कर'

Bhakti Aghav

विशेषत: पवार घराण्यात विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एसपी) उमेदवार युगेंद्र पवार हे बारामती मतदारसंघातून त्यांचे काका आणि सत्ताधारी राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत.

MVA Manifesto for Maharashtra Assembly Elections 2024: महाविकासआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; महिलांना 3,000 रुपयांची मदत, शेतकरी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा; घ्या जाणून

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

MVA Manifesto News: महाराष्ट्र निवडणुकीसाठीच्या महा विकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिलांना दरमहा ₹3,000 ची मदत, शेतकऱ्यांना पाठबळ आणि युवकांना रोजगाराचे लाभ देण्याचे आश्वासन दिले आहे. जाहीरनाम्यात भाजपच्या योजनांना आव्हान दिले आहे.

Pangolin Rescued in Pune: खडकवासला धरणावरील शौचालयात सुरक्षा रक्षकाला सापडला दुर्मिळ पँगोलिन (Watch Video)

Bhakti Aghav

पँगोलिनला बावधनच्या वन्यजीव उपचार केंद्रात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आली. निरोगी घोषित केल्यानंतर, पँगोलिनला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या दुर्गम वस्तीत सोडण्यात आले.

Advertisement
Advertisement