Mumbai Horror: गोराई मध्ये शरीराचे 7 तुकडे वेगवेगळ्या गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ; तपास सुरू

डोके, हात, पाय आणि धड अशा सात गोण्यांमध्ये हे अवशेष जवळच्या झुडपामध्ये सापडले आहेत.

Mumbai Police | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुंबई पोलिसांना गोराई परिसरामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडला, ज्याचे अनेक तुकडे करून गोण्यांमध्ये भरलेली सापडली आहे. बाबरपाडा येथील गोराई येथील शेफळीभागात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डोके, हात, पाय आणि धड अशा सात गोण्यांमध्ये हे अवशेष जवळच्या झुडपामध्ये सापडले आहेत. आता हे शरीराचे अवयव autopsy साठी पाठवण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement