Mumbai Air Pollution: मुंबई मध्ये हवेची गुणवत्ता खराब; पहा AQI कोणत्या श्रेणीत (Watch Video)
Central Pollution Control Board च्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जुहूमध्ये कमाल शहरातील AQI मध्यम 130 आणि अत्यंत खराब 350 दरम्यान होता.
मुंबई मध्ये आज स्मॉग पसरले आहे. आजचा Air Quality Index हा 'moderate to poor' श्रेणी मध्ये आहे. Central Pollution Control Board च्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी जुहूमध्ये कमाल शहरातील AQI मध्यम 130 आणि अत्यंत खराब 350 दरम्यान होता. न्यूज एजन्सी ANI ने इस्टर्न फ्रीवे ब्रिजजवळील एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये प्रदेशात धुक्याचे थर दिसत आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)