महाराष्ट्र

Thane Hit-And-Run: मुंबईत झालेल्या ट्रक आणि दुचाकी अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू, ट्रक चालक फरार

Shreya Varke

एमएमआरमधील आणखी एका हिट अँड रन अपघातात, ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. ठाण्यातील ओवळे नाका येथे बुधवारी दुपारी हा अपघात झाला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि मृतदेह जवळच्या रुग्णालयात नेले. दरम्यान, ट्रकचालकाला अटक करण्यात आले की नाही की तो अद्याप फरार आहे हे स्पष्ट झाले नाही. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. ठाणे पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक घटनास्थळी असून तपास सुरू आहे.

Mumbai Traffic Diversion on Nov 14: पीएम नरेंद्र मोदी यांच्या शिवाजी पार्क वरील प्रचारसभेच्या पार्श्वभूमीवर दादर भागात 14 नोव्हेंबरला वाहतूकीत बदल

Dipali Nevarekar

मोदींच्या दौर्‍यामुळे सुमारे 14 मार्गांवर बदल करण्यात आले आहेत. महायुतीच्या सभेला येण्यासाठी ईस्टर्न आणि वेस्टर्न हायवे वर मोठ्या संख्येत गाड्यांची वर्दळ असणार आहे.

Dombivli: डोंबिवली येथून Orangutan आणि सरपटणाऱ्या प्राण्यांसह Exotic Species जप्त; वन विभाग आणि पोलिसांची कारवाई

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

ठाणे वन विभाग आणि पोलिसांनी डोंबिली येथील एका निवासी इमारतीमध्ये मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये असंख्य विदेशी आणि लुप्तप्राय वन्यजीव प्रजाती जप्त करण्यात आल्या.

Maharashtra Elections 2024: मुंबईच्या महायुतीच्या उमेदवारांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात 150% वाढ, तर MVA उमेदवारांची संपत्ती अवघ्या 20 टक्यांनी वाढली- Informed Voter Project

Prashant Joshi

अहवालानुसार, मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांची सरासरी आर्थिक मालमत्ता 2019 मधील 62.5 कोटी रुपयांवरून, 2024 मध्ये 156.4 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. दुसरीकडे, त्याच कालावधीत एमव्हीएची उमेदवारांची सरासरी मालमत्ता केवळ 20% म्हणजेच 27.3 कोटी वरून 32.8 कोटी झाली आहे.

Advertisement

Maharashtra Assembly Elections 2024: आचारसंहितेच्या काळात तब्बल 500 कोटी रुपयांहून अधिक बेकायदा मालमत्ता जप्त; 6 हजार पथकांमार्फत होत आहे वाहनांची तपासणी

टीम लेटेस्टली

महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीतील आचारसंहितेदरम्यान आतापर्यंत सर्व अंमलबजावणी यंत्रणा व स्थिर आणि भरारी पथकांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीची मालमत्ता जप्त करून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मतदारांना प्रलोभन देऊन मते मिळवण्याच्या प्रकाराला आळा बसला आहे.

Maharashtra Assembly Elections 2024: 'जेपी नड्डा-अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरचीही झडती घेण्यात आली'; Uddhav Thackeray यांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर

Prashant Joshi

उद्धव ठाकरेंच्या या वक्त्यव्यावर निवडणूक आयोगाची प्रतिक्रिया समोर आली आहे.सूत्रांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सर्व SOPs पाळल्या जात आहेत.’ नेत्यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासाबाबत आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कठोर प्रक्रिया अवलंबली जाते, असे आयोगाने म्हणतले आहे.

Minority Representation in Maharashtra Polls: विधासभा निवडणुकीत अल्पसंख्याकांचा आकडाही अल्पच; मुस्लिम उमेदवार तर केवळ 10%

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये एकूण उमेदवारांपैकी अल्पसंख्याक उमेदवारांचे प्रमण केवळ 10% आहे. ज्यात मुस्लिम उमेदवार प्रामुख्याने अल्पसंख्याक पॉकेट्समध्ये निवडणूक लढवतात, जे मतदारसंघांमधील मर्यादित प्रतिनिधित्व अधोरेखित करतात.

Nawab Malik's Interim Bail: नवाब मलिक यांचा अंतरिम जामीन रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; स्वातंत्र्याचा गैरवापर आणि साक्षीदारांना धमकावल्याचा आरोप

Prashant Joshi

ऑगस्ट 2023 मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने मलिक यांना अंतरिम जामीन मंजूर केला आणि ते तो वेळोवेळी वाढवला गेले. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, जोपर्यंत मलिक यांच्या नियमित जामीन याचिकेवर उच्च न्यायालय निर्णय देत नाही तोपर्यंत त्यांचा वैद्यकीय जामीन वैध असेल.

Advertisement

Uddhav Thackeray's Bag Checked: उद्धव ठाकरे यांची सलग दुसऱ्या दिवशीही हेलिपॅडवर तपासली बॅग; जाहीर सभेत भडकले पक्षप्रमुख

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लातूरमधील प्रचारादरम्यान दुसऱ्या दिवशीही निवडणूक आयोगाने त्यांच्या बॅग्ज आणि हेलिकॉप्टरची तपासणी केली, ज्यामुळे निवडणूक सुरक्षा तपासणीच्या समन्यायावर चर्चा सुरू झाली आहे.

Raosaheb Danve Kicks Man: फोटो फ्रेममध्ये येणाऱ्या एकाला लाथ मारून बाहेर काढले; रावसाहेब दानवेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल (Watch Video)

टीम लेटेस्टली

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यात शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांचा सत्कार केला. त्या दरम्यान दोघांनी काही फोटो काढले. फोटो काढताना एक जण मधे येत असल्याने रावसाहेब दानवे यांनी त्या इसमाला थेट लाथ मारून बाहेर काढले. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

CM Eknath Shinde: कार्यकर्त्याने 'तो' शब्द उच्चारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले? काँग्रेस कार्यालयात जाऊन विचारला जाब

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

चांदिवली विधानसभा मतदारसंघात संपवून जात असताना काही तरुणांनी जाहीर घोषणा दिल्या. ज्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच नाराज झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रस पक्षकार्यालयात जात आपण कार्य कार्यकर्त्यांना असेच शिकवता का? असा जाब विचारला.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांच्याकडून दिलगीरी व्यक्त; मतदार, काँग्रेस आणि मविआ कार्यकर्त्यांचीही मागितली माफी; कृषीप्रश्नांवर लढण्याचे आश्वसन

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे महाराष्ट्रातील चिखल येथे नियोजित सभा रद्द करावी लागली आहे. ज्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली आहे.

Advertisement

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या कामामुळे 19-20 नोव्हेंबरला स्कूल बस सेवा बंद राहणार

Dipali Nevarekar

स्कूल बस ओनर्स असोसिएशन कडून सुरळीत निवडणुकांसाठी या व्यवस्थांच्या महत्त्वावर जोर दिला आणि प्रत्येकाने निवडणुकीच्या काळात या तात्पुरत्या व्यत्ययाचा विचार करण्याची विनंती केली आहे.

Kandivali Shocker: धक्कादायक! कांदिवली येथील भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूची संख्या वाढली; घातपाताची शक्यता; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे 14 भटक्या कुत्र्यांची हत्या करून त्यांना नाल्यात फेकून देण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरु आहे.

Pune Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी पुण्यात; पहा शहरात कुठे कुठे वाहतूकीमध्ये बदल

Dipali Nevarekar

पुणे शहरात VVIP ची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 24 तासांसाठी काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.

भाजपा वर टीका करताना अकोला मध्ये नाना पटोले यांचा तोल सुटला; पहा काय बोलून गेले (Watch Video)

Dipali Nevarekar

'ज्या भाजपा ने तुम्हांला 'कुत्रा' म्हणून संबोधलं त्या भाजपाला आता 'कुत्रा' बनवण्याची वेळ आली आहे.' असं नाना पटोले म्हणाले आहेत.

Advertisement

Kartiki Ekadashi 2024: कार्तिकी एकादशी निमित्त आज विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न

Dipali Nevarekar

उदगीर (जि.लातूर) तालुक्यातील बाबुराव बागसरी सगर व सौ.सागरबाई बाबुराव सगर यंदा मानाचे वारकरी आहेत.

Cash Seized in Nerul: नवी मुंबई मध्ये निवडणूकीच्या तोंडावर सापडली अडीज कोटींची रोकड

Dipali Nevarekar

नवी मुंबई मध्ये नेरूळ भागात आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अडीज कोटींची रोकड सापडल्याने खळबळ पसरली आहे.

Mumbai Air Pollution: बीएमसी कडून नरीमन पॉईंट परिसरामध्ये खास मिस्ट स्प्रे (Watch Video)

Dipali Nevarekar

मुंबई मध्ये अनेक ठिकाणी सकाळच्या वेळेत वातावरणामध्ये स्मॉग असतं.

Dry Day in Maharashtra on November 12 Due To Kartiki Ekadashi 2024: मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांमध्ये दारूची दुकाने, पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये कार्तिकी एकादशीनिमित्त दारू बंदी

Shreya Varke

कार्तिकी एकादशी निमित्त महाराष्ट्र 12 नोव्हेंबर रोजी ड्राय डे पाळणार आहे, याचा अर्थ मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरातील दारूची दुकाने, पब, बार आणि रेस्टॉरंटमध्ये दारू विकली जाणार नाही. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीसह 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत दारूबंदी सुनिश्चित करण्यासाठी ड्राय डे हा राज्याच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे.

Advertisement
Advertisement