Pune Traffic Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी पुण्यात; पहा शहरात कुठे कुठे वाहतूकीमध्ये बदल

पुणे शहरात VVIP ची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 24 तासांसाठी काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत.

Traffic Police (PC - wikimedia commons)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी आज नरेंद्र मोदी पुण्यात येत आहेत. महायुतीच्या उमेदवारांसाठी एसपी कॉलेजच्या मैदानावर सभा होणार आहे. यावेळी पुणे शहरात VVIP ची ये-जा सुरळीत ठेवण्यासाठी सकाळी 6 वाजल्यापासून पुढील 24 तासांसाठी काही ठिकाणी नो पार्किंग झोन करण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी वाहतूकीमध्ये बदल करण्यात आले अहेत.

पुण्यामध्ये आज वाहतूकीत बदल

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now