Cash Seized in Nerul: नवी मुंबई मध्ये निवडणूकीच्या तोंडावर सापडली अडीज कोटींची रोकड

नवी मुंबई मध्ये नेरूळ भागात आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अडीज कोटींची रोकड सापडल्याने खळबळ पसरली आहे.

Navi Mumbai Police | X

नवी मुंबई मध्ये नेरूळ भागात आगामी विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर अडीज कोटींची रोकड सापडल्याने खळबळ पसरली आहे. ही रोकड सेक्टर 16 मध्ये सापडली आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात आचारसंहिता लागू असल्याने छापेमारीत एका रो हाऊस मध्ये ही रक्कम सापडली आहे.

नवी मुंबईत सापडले अडीज कोटी

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif